TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोहम्मद आसिफ सेट परीक्षा उत्तीर्ण ; मनियार बिरादरीने केला गौरव

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील पी ई तात्या पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये कार्यरत शिक्षक व गेंदालाल मिल मधील रहिवासी तथा मनियार बिरादरीचे सदस्य मोहम्मद आसिफ शेख रहीम यांनी नुकत्याच झालेल्या उर्दू सेट परीक्षेत ओबीसी कैटेगिरीतून महाराष्ट्र राज्यातून फक्त ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन जळगाव जिल्ह्याचे व मनियार बिरादरीचे नाव अजरामर केल्या बाबत त्यांचा गौरव जळगाव जिल्हा मनियार बिरादरीच्या रथ चौक येथील कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनियार बिरादरीचे महानगर अध्यक्ष सय्यद चाँद तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष फारुक शेख होते. यावेळी बिरादरीचे सलीम मोहम्मद, तय्यब शेख, अब्दुल बारी, एजाज सैयद,अल्ताफ शेख हारून शेख सादिक मूसा, मुज़ाहिद खान, मुश्ताक शेख, हारून महेबुब आदींची उपस्थिती होती.

READ ALSO

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

मोहम्मद आसिफचा शैक्षणिक प्रगतीचा आलेख

गेंदालाल मिल मधील रहिवासी असलेले मोहम्मद आसिफ यांचे शिक्षण जळगाव येथे झाले असून बारावी परीक्षा नंतर त्यांनी जळगाव शहरात रोजंदारीवर बांधकाम ठेकेदाराकडे काम केले त्यानंतर जळगावातील हल्लीचे मेंमन बिरादरीचे अध्यक्ष कादर कच्ची, यांच्या कार्यालयात कार्यालयीन काम केले ते काम करत असताना त्यांनी सर्वप्रथम बिलीफ व एम लीफ डिग्री मिळवली त्यानंतर यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या मार्फत एम ए केले या अवधीत त्यांनी अल्फा ट्रेडर्स व अक्कलकुवा या ठिकाणी नोकरी करून आपला अभ्यासक्रम सुरू ठेवला. त्यानंतर त्यांनी सेट परीक्षेची तयारी केली व सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. याचवेळी त्यांनी सोलापूर विद्यापीठातून पीएचडीचे रजिस्ट्रेशन केले असून त्यांचे पीएचडी चे कार्य अंतिम टप्प्यात पोहोचलेले आहे. अशाप्रकारे रोजंदारीवर काम करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबत घरातील कुटुंब उदरनिर्वाहाच्या कामासाठी काम करीत गेले. या अवधीत लग्न सुद्धा झाले व दोन मुलांचा सांभाळ करून त्यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. व पीएचडीमध्ये सुद्धा अंतिम टप्प्यात आलेले आहेत. असे खडतर जीवनात सुद्धा त्यांनी अभ्यास क्रमाला महत्त्व देत ते उर्दू विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहे.

त्यांच्या यशस्वीतेसाठी यांचा होता सहभाग

फार्मेसी कॉलेज चे राहुल पाटिल, मेंमन बिरादरीचे कादर कच्ची, नूतन मराठा महाविद्यालयाचे उर्दू विभाग प्रमुख डॉक्टर प्रोफेसर एम इकबाल, डॉक्टर बी ए पटेल, डॉक्टर शरणकुमार निंबाळे, अब्दुल गनी, तसेच अक्कलकुवा अरबी मदरसाचे मौलाना मस्तानवी व तेथील सहकारी तसेच जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीचे त्यांना सहकार्य मिळालेले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
Next Post

हत्तीच्या मुखवट्या मागे लपली ५ वी ची मुलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 29 डिसेंबर 2025 !

December 29, 2025

महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लावण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

October 16, 2020

तालिबान राजवट : जाणून घ्या.. नेमका काय आहे शरीयत कायदा ?

August 19, 2021

श्री संताजी महाराजांनी तुकोबांची गाथा वाचविली – प्रा.बी.एन.चौधरी.

December 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group