TheClearNews.Com
Friday, February 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दारूच्या नशेत विवाहितेचा विनयभंग ; मुक्ताईनगर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 2, 2022
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात दारूच्या नशेत घरात घुसून विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादी नुसार दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पिडीत विवाहिता आपल्या घरात स्वयंपाक करत होती. याचवेळी विशाल संजय मुंढे हा मद्याच्या नशेत घरात घुसला. पिडीत विवाहितेचा हात धरुन तु माझे बायकोला काय म्हणाली?, असे म्हणून अश्लील शिवीगाळ करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी पिडीत विवाहितेचा भाऊ समजविण्यास गेला असता त्याला देखील अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन चापटांनी मारुन त्याच्या छातीवर दातांनी चावा घेतला. याप्रकरणी विशाल मुंढे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ श्रावण जवरे हे करीत आहेत.

READ ALSO

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
गुन्हे

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

February 25, 2026
गुन्हे

शहरात दोन ठिकाणी धुमस्टाईलने लांबवल्या सोनपोत

February 24, 2026
गुन्हे

महिलेचा विनयभंग ; मुलास जिवे ठार मारण्याची धमकी

February 23, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : मुंबईत 3 ठिकाणी ईडीची छापेमारी ; संजय राऊत प्रकरणात दोन, तर नॅशनल हेराल्ड हाऊसवरही छापे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘भाजपचं हिंदुत्व म्हणजे ‘चोरबाजार’, देश विकलात पण..’ ; शिवसेनेची जहरी टीका

December 23, 2021

‘गुलाबराव तुमच्या नावाचं पहिलं अक्षरच खराब’ : एकनाथराव खडसे

February 22, 2022

धरणगावातील गुरू चरित्र पारायणात २६४ सेवेकऱ्यांचा सहभाग !

December 28, 2023

अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन नाहीच; कोर्टाने अर्ज फेटाळला

November 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group