TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भादलीजवळ ब्लॉक, मंगळवारच्या 18 प्रवासी गाड्या रद्द !

जाणून घ्या...संपूर्ण माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 7, 2022
in जळगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ(प्रतिनिधी) :  विभागातील भादली रेल्वे स्थानकावर चौथ्या रेल्वे लाइनचे काम सुरू आहे. त्यासाठी ७ व ८ नाेव्हेंबर रोजी १८ रेल्वे गाड्या रद्द असतील. तर ९ गाड्या विभागातील वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवल्या जातील. दुसरीकडे नागपूर विभागात देखील ब्लाॅक घेतल्याने विदर्भ व महाराष्ट्र एक्स्प्रेस नागपूरला शॉर्ट टर्मिनेट केल्या आहे.

ब्लाॅकच्या काळात ९ गाड्यांना विविध रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात येईल. त्यात अमृतसर-मुंबई ही गाडी ७ रोजी दुपारी ४.४५ ते ५.४५ पर्यंत भुसावळ, हटिया-पुणे गाडी ७ रोजी भुसावळला सायंकाळी ५ ते ५.५० थांबेल, गाेरखपूर-एलटीटी सोमवारी भुसावळला सायंकाळी ५ ते ५.५५, जयनगर-एलटीटी गाडी ७ रोजी सायंकाळी ५ ते ५.४० या वेळेत दुसखेडा, गाेंदिया-काेल्हापूर गाडी ७ रोजी सायंकाळी ५.१५ ते ५.५५ या वेळेत वरणगाव, बंगळुरू-दिल्ली ही गाडी ७ रोजी सायंकाळी ५ ते ५.४० या वेळात जळगाव थांबेल.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

या गाड्यांच्या मार्गात केला आहे बदल
हावडा-मुंबई दुरंतो एक्स्प्रेस ७ ते ९ नोव्हेंबर काळात कटनी, जबलपूर, इटारसी, खंडवा, भुसावळ मार्गे धावेल. मुंबई-हावडा दुरंताे एक्स्प्रेस ६ ते ८ या काळात भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनीमार्गे धावेल. पुणे-हावडा दुरंताे एक्स्प्रेस ७ रोजी भुसावळ, कटनी, जबलपूर मार्गे जाईल. शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस ही गाडी ६ ते ८ नाेव्हेंबरदरम्यान कटनी, जबलपूर, इटारसी, खंडवा, भुसावळमार्गे जाईल. एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस ६ ते ८ नाेव्हेंबरदरम्यान भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी मार्गे धावेल.

या गाड्या झाल्या रद्द
दाेन दिवस रद्द असलेल्या गाड्यांमध्ये भुसावळ-इगतपुरी, इगतपुरी-भुसावळ (दि.८), भुसावळ-देवळाली, देवळाली-भुसावळ (दि.८), सूरत-भुसावळ (दि.७), भुसावळ-सूरत (दि.८), सूरत-भुसावळ (दि.८), भुसावळ-सूरत पॅसेंजर (दि.८), नंदूरबार-भुसावळ, भुसावळ-नंदूरबार, भुसावळ-कटनी या गाड्या मंगळवारी (दि.८) रद्द आहे. कटनी-भुसावळ (दि.९), अमरावती-मुंबई एक्स्प्रेस (दि.७), मुंबई-अमरावती, पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस व भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, नागपूर-पुणे या गाड्या मंगळवारी तर पुणे-नागपूर एक्स्प्रेस

ही गाडी बुधवारी रद्द आहे.
नागपूर विभागात गाड्या शाॅर्ट टर्मिनेट : नागपूर विभागातील ब्लॉकमुळे तीन दिवस गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत. त्यात मुंबई-गाेंदिया विदर्भ एक्स्प्रेस ६ ते ८ नाेव्हेंबरदरम्यान नागपूरलाच थांबवण्यात येईल. गाेंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस ६ ते ८ नाेव्हेंबर या काळात नागपूर येथून सुटेल. काेल्हापूर-गाेंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ६ ते ८ नाेव्हेंबर या काळात शाॅर्ट टर्मिनेट असेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
जळगाव

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

October 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
Next Post

पालघर : एसटी बस समोरासमोर धडकल्या ; २८ प्रवासी जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जैन इरिगेशन कंपनीला प्रतिष्ठेचा स्मार्ट बनाना फार्म टेक प्रमोशन पुरस्कार

August 21, 2025

फडणवीस बॉम्ब फोडू शकले नाही, मी मात्र हायड्रोजन बॉम्ब फोडणार : नवाब मलिक

November 9, 2021

अनिल परबांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी ; ईडीच्या धाडीनंतर किरीट सोमय्यांचं मोठं वक्तव्य

May 26, 2022

शासकीय कापूस खरेदीत तीन क्विंटलची ‘कट्टीचा’ शेतकऱ्याला मिळाला मोबदला !

September 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group