TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नैतिकता सांगायची नाही तर आत्मसात करायची असते – विकास महाराज पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
October 29, 2020
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) नैतिकता हि नुसती सांगायची नसते, तर ती प्रत्यक्ष आत्मसात करुन आचारणात आणायची असते, असे सूचक वक्तव्य विकास महाराज पाटील यांनी तावसे बु॥ ता. चोपडा येथे सुरु असलेल्या पुण्यतिथि कीर्तन महोत्सव प्रसंगी केले. नैतिकता आणि माणूसकी त्यानुसार जीवनाची वाटचाल करावी लागते. जीवनामध्ये पैसा सर्वस्व नाही. पैसा आवश्यकच आहे, परंतु नितीने मिळवलेल्या पैशात बरकत असते. अशा माणसाच जीवन सुखी होत असते. असे ही ते म्हणाले.

तावसे बु येथे सुरु असलेल्या पुण्यतिथी कीर्तन महोत्सवातून ह.भ.प. विकास महाराज पाटिल यांनी मनुष्य कुठ्ल्याही क्षेत्रात असो, राजकिय क्षेत्रांत, धार्मिक क्षेत्रात, शेतकी क्षेत्रात किंवा नोकरी क्षेत्रात असो, नैतिकतेची नितांत आवश्यकता आहे. नैतिकता ही संस्काराच्या माध्यमातून संपन्न होत असते आणि संस्काराचे बाळकडू आईवडीलांकडून प्राप्त केले पाहिजे. तसेच वैकुंठवासी मंदोदरी अमृत चौधरी या उभयतांच्या पुण्यस्मरणानिमीत्त चालू असलेल्या कीर्तन महोत्सवात ह.भ.प. विकास महाराज पाटिल यांनी “आपुलिया हिता जो असे जागता” या तुकोबारायांच्या अभंगावर निरुपण करताना मातापितांना धन्यता देताना जो आपल्या नैतिकतापूर्वक हिताला जागृत असतो त्याचच जीवन सार्थकी लागते.त्यांनी विविध उदाहरण व दाखले देऊन नैतिकता जीवनात कशी व किती महत्वपूर्ण आहे हे पटवून दिले.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

कोरोनाचा वाढता प्रभाव व कोरोनाची पार्श्वभूमी पाहता श्रोते विना तीन दिवशीय कीर्तन महोत्सव सुरु आहे . मंदोदरी अमृत चौधरी यांच्या पुण्यतिथि निमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आळदी वारकरी सम्प्रदायचे सचिव नरहर महाराज चौधरी , अशोक अमृत चौधरी व धनराज अमृत चौधरी यांनी आपल्या मातोश्रीच्या पुण्यतिथि प्रीत्यर्थ किर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
Next Post

अखेर दयानंद चौक खड्डेमुक्त - नगरसेवक जाधव यांच्या प्रयत्नांना यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत रब्बी हंगामासाठी अनुदानावर होणार प्रमाणित बियाणांचे वितरण

October 18, 2021

जन्माची नोंद करण्यासाठी मागितले चौदाशे रुपये ; लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली रंगेहात अटक !

June 6, 2023

काचेचा ग्लास डोक्यात मारून तरुणाला गंभीर दुखापत ; शिरसोली येथील घटना !

February 14, 2025

Horoscope : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, बुधवार ९ मार्च २०२२ !

March 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group