TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जन्माची नोंद करण्यासाठी मागितले चौदाशे रुपये ; लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली रंगेहात अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 6, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील जामन्यापाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारदाराकडून त्याच्या आत्याच्या जन्माची दफ्तरी नोंद करण्यासाठी १४०० रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी (वय ५२) याला धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.

जामण्यापाडा येथील रहिवाशाच्या तक्रारीनुसार त्यांच्या आत्याचा जन्म १ मे १९६८ मध्ये जामण्यापाडा येथे झाला होता. आजोबा अशिक्षित असल्याने जन्माची नोंद केली नव्हती. त्यामुळे जन्माची नोंद करण्यासाठी तक्रारदाराने शिरपूर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने तक्रारदाराच्या आत्याच्या जन्माची नोंद करावी, असे निर्देश १४ ऑक्टोबर २०२२ मध्ये दिले होते. त्यानुसार तक्रारदाराने जन्माची नोंद करण्यासाठी १६ मे रोजी न्यायालयाच्या आदेशासह जामन्यापाडा येथील तक्रारदाराच्या आत्याच्या जन्माची दफ्तरी नोंद करण्यासाठी ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी यांच्याकडे अर्ज केला. चौधरी यांनी नोंद करण्यासाठी १४०० रुपयांची मागणी केली. तेव्हा त्या तक्रारदाराने यासंदर्भात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार सोमवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचून जन्माची नोंद करण्यासाठी लेट फीच्या नावाखाली पंचसाक्षीदारा समक्ष तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना ग्रामसेवकास रंगेहात पकडण्यात आले.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

यावेळी ग्रामसेवक चौधरी यांना अटक करताना त्यांनी प्रतिकार केला. तेव्हा त्यांना सापळा पथकाने योग्य बळाचा वापर करून अटक केली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे आणि जगदीश बडगुजर यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

आरएसएसच्या सर्व्हेने मध्य प्रदेश भाजपात खळबळ ; काँग्रेसचा मोठा दावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ ग्रामीण रुग्णालयात क्वारँटाईन सेंटर सुरू, वैद्यकीय आघाडीच्या मागणीला संजय सावकारे यांचे पाठबळ

December 3, 2020

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २० डिसेंबर २०२४ !

December 20, 2024

पतसंस्थांनी वार्षिक सर्वसाधारण सभा व्ही.सी. किंवा ओएव्हिएमद्वारे घ्याव्यात

March 18, 2021

आयशरची दुचाकीला पाठीमागून धडक ; भावासह पाच महिन्यांची गर्भवती बहीण ठार !

September 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group