TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वंदेभारत अभियानांतर्गत १ लाख ३३ हजारांहून अधिक नागरिक मुंबईत दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत १२२० विमानांनी १ लाख ३३ हजार १२५ नागरिक मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत आणखी ८२ विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.

 

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ४३ हजार ९४५ आहे, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ४१ हजार ५९२ आहे तर इतर राज्यातील ४७ हजार ५८८ प्रवासी ही मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत.

 

येथून आले प्रवासी

वंदेभारत अभियानांतर्गत ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका,बांगलादेश, मले‍शिया, कुवेत, अफगानिस्तान,ओमान, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका,म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हॉगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस,ब्राझील,थायलंड, केनिया, मियामी,व्हितनाम, इटली,स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन,रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया,न्युझलॅड,सौदी अरेबिया,कॅनडा, पूर्व आफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्युयार्क, जॉर्जिया,कामेरुन, युनायटेड अरब अमिराती, कांगो, सिरा लिओन)लिओन, इथोपिया) या  विविध देशातून नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत.

 

बृहन्मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आलेली आहे तर इतर जिल्हयातील व राज्यातील  प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे.  त्यांना त्यांचे जिल्हाधिकारी /महानगरपालिका आयुक्त यांच्या मार्फत कॉरंटाईन करण्याची कार्यवाही केली जात आहे.

इतर राज्यातील प्रवाशांसाठी

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतुक पासेस  संबंधितराज्याकडून प्राप्त  होईपर्यंत या प्रवाशांना मुंबई येथील कॉरंटाईन सेंटरमध्ये  ठेवले जात आहे. या प्रवाशांचा  वाहतुक पास  संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या  राज्यात पाठवण्यात येत आहे. वंदे भारत अभियानातील कामकाज हे  जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, बृहन्मुबई महानगरपालिका,प्रादेशिक परिवहन  अधिकारी,बृहन्मुबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST), महाराष्ट्र राज्य रस्ते  वाहतूक महामंडळ (MSRTC), Airport Authority of India  आणि Mumbai International Airport Authority Limited  यांच्या समन्वयाने केले जात आहे.  वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण  मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृहमंत्रालय  यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

धरणगाव : वाळू माफियांविरुद्ध कोंबिंग ऑपरेशन ; महसूल, पोलीस आणि आरटीओची संयुक्त मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महात्मा गांधींबद्दलच्या वक्तव्यावर नवाब मलिकांनी कंगना रनौत सुनावले !

November 17, 2021

घरगुतीमधून कमर्शियल सिलींडरमध्ये गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर छापा

June 18, 2025

सामनाच्या मुख्य संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे

August 5, 2022

खान्देशात दुष्काळ जाहीर करण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावे : गौरवसिंह चव्हाण यांची मागणी

August 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group