TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘या’ राज्यातील तब्बल २५० पेक्षा जास्त पाणीपुरी, भेळ आणि पान विक्रेते निघाले करोडपती

The Clear News Desk by The Clear News Desk
July 24, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

कानपूर (वृत्तसंस्था) रस्त्याच्या कडेला विक्री करणाऱ्या व्यवसायिकांकडे सहसा गरीब किंवा त्यांच्याकडे मुबलक पैसे नसल्याने ते असे काम करत असल्याचा बहुतांशी लोकांचा समज असतो. मात्र जर तुम्हाला हेच पाणीपुरी, भेळ आणि पान विक्रेते लाखो करोडोची कमाई करतात असे सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. कानपूर शहरात असे २५०हून अधिक किरकाेळ विक्रेते काेट्यधीश असल्याचे माहिती प्राप्तीकर आणि जीएसटी खात्यांनी केलेल्या तपासणीतून उघड झाले आहे.

रस्त्यावर पदार्थांची विक्री करतात म्हणून तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे विक्रेते लाखाे आणि काेट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. त्यांच्याकडे माेठ्या मालमत्ता आहे. मात्र एवढी कमाई करताना ते एक रुपयाचाही कर भरत नाही. याविषयीची धक्कादायक माहिती प्राप्तीकर विभागाने दिली आहे.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

कानपूर शहरात असे २५०हून अधिक किरकाेळ विक्रेते काेट्यधीश असल्याचे आढळले आहे. या यादीत लहान किराणा दुकानदार, औषधविक्रेते, भंगार विक्रेते, पान टपरीवाले किंवा चाट आणि पाणीपुरीचा ठेला लावून व्यवसाय करणारे काेट्यधीश असल्याचे उघड झाले आहे. हे किरकाेळ विक्रेते ना प्राप्तीकर भरतात किंवा त्यांचा जीएसटीशी काही संबंध असताे. मात्र, अशा काेट्यधीशांवर प्राप्तीकर खात्याची नजर हाेती. त्यानुसार तपासणी केल्यानंतर अधिकारी चक्रावून गेले.

प्राप्तीकर विभागाने तंत्रज्ञानाचा वापर करुन या छुप्या कराेडपतींना हुडकून काढले. अत्यंत साधे राहणीमान असल्यामुळे हे लाेक कराेडपती असल्याचे लक्षात येत नाही. मात्र, मालमत्तांसाेबत ‘पॅन’ आणि आधार क्रमांक जाेडल्यामुळे त्यांची पाेलखाेल झाली. या विक्रेत्यांनी एक रुपयाचाही प्राप्तीकर किंवा जीएसटी भरलेला नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

कोरोना लसीवरून राडा ! रांगेत उभ्या असलेल्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Prices Today : रशिया-युक्रेन युद्धामुळे सोने महागले ; जाणून घ्या..आजचा दर !

February 25, 2022

कोरोना व शासनाच्या नियमांचे पालन करत लिलाव प्रक्रिया पार पडणार : नगराध्यक्षा पुष्पलता पाटील

March 7, 2021

साहसी पर्यटन धोरणाबाबत सूचना, हरकती पाठविण्याचे आवाहन

September 19, 2020

बाजार करून घरी परतत होते, इतक्यात समोरुन भरधाव ट्रॅक्टर आले अन् घरी पोहचण्याऐवजी…

May 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group