TheClearNews.Com
Wednesday, December 17, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत एक लाखापेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात आजपर्यंत ८ लाख ५२ हजार ४७३ संशयितांची केली कोरोना चाचणी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 23, 2021
in आरोग्य, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्या १ लाख १३ हजार ७०४ रुग्णांपैकी १ लाख ७५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात विविध रुग्णालयात १० हजार ९३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात २ हजार १६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.६१ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्युदर १.७७ टक्क्यांपर्यत खाली आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

READ ALSO

मुलाच्या लग्नासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

गाव सक्षम झाले तरच महाराष्ट्र सक्षम होतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्ण शोध मोहिमेतंर्गत कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्यांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांचेवर वेळेवर उपचार होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. शिवाय मृत्युदर रोखण्यातही आरोग्य यंत्रणेला यश येत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ८ लाख ५२ हजार ४७३ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी १ लाख १३ हजार ७०४ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर ७ लाख ३६ हजार ९८७ अहवाल निगेटिव्ह आले असून सध्या अवघे ११२ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी दरही १० टक्क्यांपर्यत खाली आला आहे. जिल्ह्यात ६ हजार ३२५ व्यक्ति होम क्वारंटाईन असून ६७० व्यक्ति विलगीकरण कक्षात आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १० हजार ९३० रुग्णांपैकी ७ हजार ५३१ रुग्ण लक्षणे नसलेले तर ३ हजार ३३९९ रुग्ण हे लक्षणे असलेली आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

तालुकानिहाय उपचार घेत असलेले रुग्ण

जळगाव शहर-२१९८, जळगाव ग्रामीण-३९१, भुसावळ-१२३६, अमळनेर-४९५, चोपडा-८७७, पाचोरा-४४०, भडगाव-१८८, धरणगाव-४४७, यावल-४७१, एरंडोल-६२७, जामनेर-८५७, रावेर-९२०, पारोळा-३०६, चाळीसगाव-४३२, मुक्ताईनगर-६३७, बोदवड-३०३ व इतर जिल्ह्यातील-१०५ असे एकूण १० हजार ९३० रुग्ण जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत.

तालुकानिहाय एकूण मृत्यु

जळगाव शहर-४७९, जळगाव ग्रामीण-१०९, भुसावळ-२७६, अमळनेर-१२८, चोपडा-१४७, पाचोरा-९८, भडगाव-५६, धरणगाव-९४, यावल-१०३, एरंडोल-७७, जामनेर-१०६, रावेर-१३२, पारोळा-३४, चाळीसगाव-१०१, मुक्ताईनगर-४९, बोदवड-२७ असे एकूण २ हजार १६ बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयात मृत्यु झाला आहे.

तालुकानिहाय बरे झालेले रुग्ण

जळगाव शहर-२६३५८, जळगाव ग्रामीण-३९६२, भुसावळ-८४४४, अमळनेर-६९५५, चोपडा-११५७७, पाचोरा-३१४६, भडगाव-२९२८, धरणगाव-४१५४, यावल-३१६९, एरंडोल-४६३१, जामनेर-६३१९, रावेर-३५२८, पारोळा-३७३६, चाळीसगाव-६३११, मुक्ताईनगर-३०३०, बोदवड-१७४३ व इतर जिल्ह्यातील-७६७ असे एकूण १ लाख ७५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मुलाच्या लग्नासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

December 16, 2025
जळगाव

गाव सक्षम झाले तरच महाराष्ट्र सक्षम होतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील

December 16, 2025
गुन्हे

वादानंतर चार तासातच अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

December 16, 2025
जळगाव

शिवसेना शिंदे गटाने फुंकले जळगाव महापालिकेचे रणशिंग !

December 15, 2025
गुन्हे

विटांच्या ट्रॅक्टरच्या नावाखाली ५० हजारांची लूट !

December 15, 2025
धरणगाव

शिवसेना उ बा ठा उपजिल्हा प्रमुख पदी महेंद्र महाजन याची निवड

December 15, 2025
Next Post

नाशिक आणि विरार दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा संताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दैनंदिन राशिभविष्य ; जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, गुरुवार १७ मार्च २०२२ !

March 17, 2022

केंद्रीय मंत्री नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल ; अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी

May 27, 2022

बोदवड येथे एकनाथ खडसे यांचा भाजपाकडून जाहीर निषेध !

April 7, 2025

दांडियात बुरखा घालून नाच ; जळगावात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल !

October 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group