TheClearNews.Com
Saturday, March 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मालिका विश्वावर शोककळा ; झरीना खान यांचे निधन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 19, 2020
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी मुंबई (वृत्तसंस्था) ‘कुमकुम भाग्य’मध्ये इंदू दासीची भूमिका साकारणारी टीव्ही अभिनेत्री झरीना रोशन खान यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ५४व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या घटनेमुळे हिंदी मालिका विश्वावर शोककळा पसरली आहे.

कार्डिऍक अरेस्टमुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे संपूर्ण कलाविश्वात शोक व्यक्त केला जात आहे. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘कुमकुम भाग्य’ मालिकेतील त्यांच्या इंदू दादीच्या भूमीकेने अनेक चाहत्यांच्या मनात घर केले होते .

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

त्याच्या निधनाच्या बातमीने ‘कुमकुम भाग्य’ मालिकेच्या संपूर्ण टीमला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, यंदाच्या वर्षी अनेक दिग्गज कलाकारांनी आपले जीव गमावले आहे. त्यामुळे कलाविश्वाला मोठ्या प्रमाणात धक्का बसला आहे. काहींचा मृत्यू कोरोनामुळे तर काहींनी अन्य आजारामुळे आपले प्राण गमावले आहेत.

शबीरने तिच्याबरोबर एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, “ये चांद स रोशन छेहरा.” श्रद्धा आर्य, मृणाल ठाकूर, अंकित मोहन आदींसह सेलिब्रिटींनीही शबीरच्या पोस्टवर झरीना रोशन खान यांना श्रद्धांजली वाहिल्या.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

बालकलावंत घडविणारी राज्य बालनाट्य स्पर्धा – योगेश शुक्ल

January 20, 2026
भुसावळ

अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनात भुसावळ येथील प्राजक्ता राहुल पाटील यांच्या गझलेने रसिकांची मने जिंकली

January 18, 2026
Next Post

राज्यपालांनी पदावर राहायचे की नाही - शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…त्यामुळे इंडस्ट्रीला आलेले अश्रू सरकार म्हणून आम्ही पुसणार – उद्धव ठाकरे

November 5, 2020

धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांना अटक

September 5, 2021

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलींमध्ये जळगावची भाग्यश्री पाटील तर मुलांमध्ये मुंबईचा जीत शाह प्रथम

December 30, 2021

‘सुप्रियाताई, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत!’

June 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group