चाळीसगाव (प्रतिनिधी) खासदार उन्मेष पाटील यांनी आज येथील महात्मा फुले जनआरोग्य संकुल ट्रामा केअर सेंटरमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. यावेळी सर्वांनी लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जळगाव मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज येथील महात्मा फुले जनआरोग्य संकुल ट्रामा केअर सेंटरात कोरोना प्रतिबंधक लस घेतली. दरम्यान लस निर्मितीसाठी मोलाचे योगदान देणार्या देशाच्या सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक आभार मानत. सर्वांनी लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी केले आहे.