जळगाव (प्रतिनिधी) “फुलवारी” वृक्षारोपण प्रकल्पाचा शुभारंभ आज महानगरपालिका आयुक्त सतीश कुळकर्णी यांच्या हस्ते नुकताच सुगंधी फुलांचे वृक्ष लावून करण्यात आला.
या वेळी उपयुक्त पंकज पाटील, उदय पाटील, जहांगीर वकील साहेब, रमेश जाजू जितुभाई रावलांनी, उपाध्याय परिवार, भानुदास व सौ. हेमलता वाणी, आनंद मराठे, विस्वासराव मोरे, सौ. संध्या वाणी, सौ. निलोफर देशपांडे, प्रा.सविता नंदनवार, संतोष क्षीरसागर, वसंतराव बाविस्कर, अनिल वाणी, सुनील वाणी, डॉ. श्री व सौं बेंद्रे, सौ. मनीषा पाटील, सौ. सुमित्रा पाटील विद्या पाटील, किशोर वाणी, कुणाल बारसे, उज्ज्वल बेंडवाल, शिवाजी पाटील, किशोर भूतडा यांच्या सह मराठी प्रतिष्ठानचे विश्वस्त वृक्षप्रेमी नागरिक उपस्थित होते.