TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
November 2, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृतसंस्था) पालिका आयुक्त चहल यांच्यासोबतच्या बैठकीनंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा बोनस जाहीर केला. अनुदानप्राप्त खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना ७७५० रुपये, मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक ४७०० रुपये, अनुदान प्राप्त खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक यांना २३५० रुपये बोनस देण्यात येणार आहे.

 

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

मुंबई महानगरपालिकेवर प्रचंड प्रमाणात ताण येणार असला तरीही कर्मचाऱ्यांची दिवाळी चांगल्या पद्धतीनं साजरा व्हावी यासाठी आयुक्त इक्बाल चहल आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्नशील असल्याचं म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक चांगली बातमी दिली आह. सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून १५५०० रुपयांचं सानुग्रह अनुदान जाहीर केलं. बेस्ट कामगार आणि इतर यांच्या बोनस बाबत विचार होऊल आयुक्तांशी बोलणे सुरू आहे त्याबाबत सकारात्मक निकाल निघेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली जात आहे. महापौरांनी जाहीर केलेल्या घोषणेप्रमाणं पालिका कामगारांच्या बोनसमध्ये यंदाच्या वर्षी ५०० रुपयांची वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे या बोनसमुळं पालिकेच्या तिजोरीवर जवळपास १५५ कोटींचा आर्थिक भारही येणार आहे. असं असतानाही कोरोना काळात आपल्या जीवाला धोका पत्करुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठीच आपण प्रशासनाकडे आग्रही असल्याचं पेडणेकर यांनी सांगितलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप पहिला सामना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘दोन वर्षात मुक्ताईनगर मतदारसंघाचा कायापालट करू’ ; गुलाबराव पाटलांनी घेतला खडसेंचा समाचार

July 27, 2021

देशात कोरोनाचा प्रकोप सुरूच ; २४ तासांत तब्बल ३,५२,९९१ कोरोनाबाधितांची नोंद

April 26, 2021

धरणगाव तालुक्यात आज आढळले २० कोरोना बाधित !

September 28, 2020

सुनिल महाजनांच्या मामेभावाच्या खात्यावरुन झाला पैशांचा व्यवहार !

December 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group