TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सासऱ्याकडून जावयाचा निर्घुण खून ; धक्कादायक कारण आले समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 26, 2024
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बदलापूर (वृत्तसंस्था) काही दिवसांपूर्वी बदलापूर-मुरबाड रस्त्यावर मृतावस्थेत आढळलेल्या योगेश केणे या ३८ वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दारू पिऊन शिवीगाळ करत पेंढ्याला आग लावण्याची धमकी दिल्याने संतापलेल्या सासऱ्याने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

बदलापूर-मुरबाड रस्त्यावरील मोऱ्याचा पाडा या गावात बारवी नदीवरील पुलाखाली, १ मार्च रोजी दगडावर योगेश केणे (३८) याचा मृतदेह आढळून आला होता. कुळगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तसेच ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली घाटे, मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश शिंदे आदींच्या मार्गदर्शनाखाली कुळगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि गोविंद पाटील, पोह. डी. पी. केंगार, पवार, खडताळे, पोशि. राहुल दाभाडे यांच्या तपास पथकाची उभारणी करून पुढील तपास सुरू करण्यात आला होता.

READ ALSO

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

या तपासात योगेश केणे (३८) याचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर सासऱ्याने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचेही पुढे आले. योगेश केणे हा २९ फेब्रुवारीला दारू पिऊन घरी आला आणि सासरा संतोष नाईक यास शिवीगाळ करून तुमच्या पेंढ्याला आग लावतो, असे सांगून घराच्या आजूबाजूला फिरत होता. याचा सासरा संतोष याला राग आल्याने तो योगेशला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावला. मात्र योगेश पळून गेला. त्यानंतर रात्री योगेश हा दारू पिऊन घरी येत असताना संतोषने पाहिले आणि घरी येताच त्यास पकडून ठोश्याबुक्क्याने मारहाण केली.

या मारहाणीत योगेश बेशुद्ध अवस्थेत खाली पडला, तेव्हा संतोषने त्याला घरातील जनावराच्या खाद्याच्या काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये भरून त्या पिशवीचे तोंड बांधले आणि ही पिशवी मोटारसायकलवर दोरीने बांधून सुमारे ७ ते ८ किलो मीटर अंतरावर बदलापूर ते मुरबाड जाणाऱ्या रोडवर मोऱ्याचापाडा गावाच्या हद्दीतील ब्रिजवरून बारवी नदीच्या पात्रात असलेल्या दगडावर फेकून दिली. यामध्ये योगेशच्या डोक्याला, कानाला व इतर ठिकाणी गंभीर मार लागून जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी संतोष नाईक याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
गुन्हे

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

August 27, 2026
Next Post

जळगाव लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून डॉ.उत्तमराव महाजन प्रबळ दावेदार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिवाळीच्या दिवशीच दोन घरांचे कर्ते गेले

October 25, 2022

कुलगुरूंनी राजीनामा देऊन पळ काढू नये ; विद्यापीठ विकास आघाडी !

February 27, 2021

अमळनेर ते शेगांव पायी वारी निघणार 29 ऑक्टोबरला…

October 26, 2022

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १९ डिसेंबर २०२४

December 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group