TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नांदेड गांजा प्रकरण : एनसीबीची नांदेड,जालना, औरंगाबादसह राज्यात अनेक ठिकाणी छापेमारी !

'एरंडोल कनेक्शन'कडे मात्र दुर्लक्ष ; पुणे, मुंबई, धुळे, नाशिकपर्यंतची साखळी होऊ शकते उघड !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) सोमवारी नांदेड, जालना आणि औरंगाबादसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत छापेमारी केल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. नांदेड गांजा प्रकरणातून समोर आलेले ‘एरंडोल कनेक्शन’कडे मात्र दुर्लक्ष केले जातेय का?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

 

READ ALSO

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

नांदेड जिल्ह्यातील मांजरम (ता.नायगाव) येथे पथकाने १५ नोव्हेंबर रोजी पाठलाग करून ११ कोटींचा गांजा पकडला होता. या वेळी दोन जणांना अटक करण्यात आली होती. यात एरंडोलच्या सुनील महाजन नामक व्यक्तीचा समावेश होता. या कारवाई पासून एनसीबीचे पथक नांदेड जिल्ह्यात पथक तळ ठोकून बसले आहे. एनसीबी पथकाने सोमवारी माळटेकडी परिसरातील एका व्यापारी संकुलात धाड टाकली. या धाडीमध्ये पथकाला एक क्विंटल वजनाची अफू बोंडे जप्त करण्यात आल्याचे कळते. दरम्यान, या कारवाईबाबत अद्याप दुजोरा मिळालेला नाहीय.

 

दुसरीकडे अमली पदार्थांच्या परराज्यातून होणाऱ्या तस्करीचे जाळे औरंगाबाद, जळगाव, नाशिक जिल्ह्यांतून राज्यभरात पसरले आहे. यात एरंडोल हे गांजा तस्करीच्या बाबतीत मोठे केंद्र बनल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतू नांदेडमधील कारवाईनंतर एनसीबीचे पथक जालना, औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये धाडी टाकतेय. परंतू ज्या ठिकाणी करोडोचा गांजा उतरणार होता, त्या ‘एरंडोल कनेक्शन’कडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. वास्तविक बघता ‘एरंडोल कनेक्शन’ तपासून पाहिल्यास वनकोठे, कासोद्यासह पुणे, मुंबई, धुळे, नाशिक सारख्या शहरांपर्यंतची साखळी उघड होऊ शकते, असे बोलले जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
Next Post

भडगाव महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जबरी चोरी ; साधारण ३ कोटीचे सोने लंपास करणारे तिघं आरोपी अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 22 जुलै 2025 !

July 22, 2025

राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा परीक्षेत मिलिंद निकमने पटकावले गोल्ड मेडल !

September 6, 2021

जि.प. सदस्य प्रतापराव पाटील निघाले चिखल तुडवीत ; ग्रामस्थांसोबत केली रस्त्याची पाहणी !

October 25, 2021

नुपुर शर्मा यांच्यावर कारवाई करून अटक करा ; धरणगाव शहर मुस्लीम समाजाची मागणी !

June 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group