TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भडगाव महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जबरी चोरी ; साधारण ३ कोटीचे सोने लंपास करणारे तिघं आरोपी अटकेत !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2021
in गुन्हे, भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दरोडा टाकत गहाण ठेवलेले साधारण  ३ कोटीचे सोने चोरल्याची घटना उघडकीस आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. परंतू, पोलिसांनी अवघ्या तीन तासात तिघं चोरट्यांना अटक केलीय.

 

READ ALSO

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

या संदर्भात अधिक असे की,तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून ३ कोटीचे सोने लुटून नेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपासचक्र फिरवायला सुरुवात केली होती. त्यानुसार अवघ्या ३ तासातच आरोपीसह मुद्देमाल हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, आरोपीत बॅकेच्या शिपाई आणि गावातील ३ जणांना समावेश असल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे. या जबरी चोरीचा पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या तीन तासात बँक कर्मचारी व त्याच्या दोन साथीदार यांना ताब्यात घेत या जबरी चोरीचा पर्दाफाश केला. घटनास्थळी नुकतीच पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी भेट दिली आहे.

 

भडगाव तालुक्यातील आमडदे येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दि. २२ नोहेबर रोजी रात्री १ ते २-३० वाजेच्या दरम्यान चोरी झाल्याची माहिती गावात पसरली. पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर चोरांनी बँकेचे कुलुप तोडणे, तिजोरी फोडणे, लॉकर तोडणे असा कोणताही प्रकार केलेला नव्हता. तसेच बँकेत असलेल्या रोकड देखील सुरक्षित होती. यामुळे बँकेतीलच कर्मचार्‍यांचा या चोरीत सहभाग असावा असा, संशय पोलिसांना आला. त्यानुसार तपासचक्र फिरवीत तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. दरम्यान, तिघे आरोपीपैकी एकाने आमडदे शेत शिवारातील जोगडाकडील शेतात व आंचळगाव रस्त्याकडील शेतात खड्डा करुन लपविलेले दागिणे काढुन दिल्याचे देखील कळतेय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर कार्यकर्ते आक्रमक ; राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय फोडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आरोपांच्या मूळाशी जाण्याची गरज, असं मी आधीच सांगितलं होतं ; शरद पवारांची प्रतिक्रिया

January 22, 2021

महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी शक्ती विधेयकास मान्यता

December 10, 2020

मुलीस सासरी सोडायला वडील निघाले, पण वाटेत घडलं भयंकर ; बापाचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी !

June 30, 2023

रेल्वेच्या धडकेत जळगाव तापी पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्याचा मृत्यू !

December 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group