TheClearNews.Com
Monday, September 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नांदुरा : संभाजी ब्रिगेडचा उद्या तालुकानिहाय जनसंवाद दौरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2022
in राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नांदुरा जि. बुलढाणा (प्रफुल्ल बिचारे) संभाजी ब्रिगेडचा वर्धापन दिन येत्या ३० नोव्हेंबरला नाशिक येथे आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने व संभाजी ब्रिगेडतर्फे महाराष्ट्रात सुरु असलेल्या सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यात येणार आहे.

विविध महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात जळगाव जामोद, नांदुरा व मोताळा तालुक्याचा जनसंवाद दौरा पार पडणार आहे. तरी सर्व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी आपापल्या तालुक्यातील बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संभाजी ब्रिगेड जिल्हा पदाधिकारी यांनी संपूर्ण जनसंवाद दौऱ्यात सोबत उपस्थित राहावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी केले असून दि. २७ नोव्हेंबर रविवारला जळगाव जामोद येथे सकाळी साडेदहा वाजेला तर नांदुरा येथे दुपारी २ वाजता, मोताळा येथे दुपारी साडेचारला बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होणार असून या बैठकीला संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 सप्टेंबर 2026 !

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 सप्टेंबर 2026 !

September 7, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 06 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2026 !

September 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 सप्टेंबर 2026 !

September 4, 2026
Next Post

खा. प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुरा तालुक्यात समाजपयोगी कार्यक्रम उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : महावीर जैन, विवेक ठाकरेंसह इतर संशयितांच्या जामीन अर्जावर २१ डिसेंबरला सुनावणी !

December 16, 2020

आ. अनिल पाटलांनी टाकला शब्द, सिंजेडा कंपनीकडून शिरसोदे आरोग्य केंद्रात झाले दहा बेड उपलब्ध

June 25, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2025 !

September 19, 2025

आ. राजूमामा भोळे यांनी सहकुटुंब घेतली माजी मंत्री सुरेशदादांची भेट

November 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group