TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने नवरंगी संवाद’ कार्यक्रम उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2022
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) ‘जागर स्त्री शक्तीचा’ हे दरवर्षी चालणारं अभियान अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने महाराष्ट्रात आयोजित करण्यात येते. या अभियान निमित्त आज सोमवार रोजी धरणगावातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ‘नवरंगी संवाद’ कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात झाला.

महिलांनाच नव्हे तर समस्त लोकांना आजकाल नवरात्रात नऊ दिवसात एका रंगाची क्रेझ असते, हे आपण गेली काही वर्षे पाहत आलोय. रंग आलेत कुठून, त्याने मार्केटिंग कस होतं ? हे आपण या अभियानात सांगत असतो. रंग शब्द टाळणं, नवरंगी म्हटलं की रंगाचं उदात्तीकरण किंवा समर्थन करणं असा अर्थ नसून त्याच रंगाच्या निमित्ताने दुसऱ्या प्रश्नांकडे लक्ष वेधून संवाद होऊ शकेल अशी भूमिका यातून असल्याचे यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्य कार्यवाह डीगंबर कट्यारे यांनी सांगितले. विद्यार्थिनींनी यावेळी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवीत त्यांच्या मनात श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयी असलेली प्रश्न दिल खुलासपणे मांडलेत. प्रसंगी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्यावाह डीगंबर कट्यारे यांच्यासह धरणगाव येथील कार्यकर्ते जितेंद्र महाजन, विद्यालयाच्या शिक्षिका कविता महाजन, नेत्रा पवार, रेखा पवार व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

February 12, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेत दसऱ्या मेळाव्यासाठी रवाना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हातात कोयता घेऊन दहशत माजवणारा अटकेत ; चाळीसगावात पोलिसांची धडक कारवाई !

May 5, 2025

आ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात मंगळवारी जळगावात ‘भव्य आक्रोश मोर्चा’चे आयोजन

April 10, 2022

राष्ट्रीय केळी दिवस उत्साहात साजरा ; जैन इरिगेशनतर्फे विविध जनजागृती !

April 19, 2023

मुकेश सपकाळे खून प्रकरण : किरण हटकरला जन्मठेप ; पाच संशयितांची निर्दोष मुक्तता !

September 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group