एरंडोल, (प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात आज भगवान महाजन, दशरथ महाजन यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे येथील तीन माजी नगराध्यक्ष, पंचायत समितीचे दोन माजी सभापती, पक्षाचे पदाधिकारी व शिवसेनेचे (शिंदे) माजी पदाधिकारी, विधानसभेची निवडणूक अपक्ष लढविणारे प्रमुख उमेदवार असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा.
यांनी केला प्रवेश
भगवान आसाराम महाजन अपक्ष उमेदवार, दशरथ बुथा महाजन माजी नगराध्यक्ष एरंडोल न.पा. तथा उपजिल्हा प्रमुख उ.बा.ठा, राजेंद्र चौधरी माजी नगराध्यक्ष न.पा. एरंडोल तथा उप जिल्हा संघटक उ.बा. ठा., किशोर बाबुराव निंबाळकर माजी नगराध्यक्ष प्रमुख, दिलीप सखाराम रोकडे माजी सभापती प.स. एरंडोल उ.बा.ठा., संजय खंडू महाजन, पराग निष्कंठ पवार विधानसभा क्षेत्र प्रमुख राष्ट्रवादी शरद पवार गट, रमेश मिश्र महाजन माजी नगरसेवक एरंडोल न.पा. उ.बा.ठा, प्रमोद राजेंद्र महाजन माजी नगरसेवक न.पा. एरंडोल तथा शहर प्रमुख, आनंदा रामदास चौधरी माजी शहर प्रमुख शिंदे गट (शिवसेना), संदीप नामदेव पाटील उपशहर प्रमुख व शिवदूत उ.बा.ठा, अरुण गुलाब महाजन विभाग प्रमुख उ.बा.ठा., मधूकर सुका महाजन विभाग प्रमुख उबाठा, विकी खोकरे वैद्यकिय आघाडी जिल्हा समन्वयक, चंदुसिंग जोहरी शहर संघटक उ.बा.ठा., हेमंत कैलास पाटील विभाग प्रमुख भालगाव उ.बा.ठा, सुधीर महाजन प्रिन्सिपल आयटीआय एरंडोल, मधुकर शांताराम महाजन सामाजिक कार्यकर्ते अविनाश सोनवणे, वागेंद्र नारायण महाजन, भाऊलाल भाऊ महाजन, दगडू चौधरी, किशोरभाऊ झांबर, सोपान भाऊ महाजन, नगराज भाऊ महाजन रामभाऊ चौधरी, बंटी सपकाळे, बबळु मराठे, पवन अरुण महाजन, बंटी बापू महाजन, बाळा कैलास महाजन, आयुष गजानन महाजन, कुलदीप भाऊ सुर्यवंशी, आकाश सुरेश महाजन ज्ञानेश्वर लक्ष्मण महाजन, पांडुरंग देवराम महाजन युवा उद्योजक, दिपक माधवराव महाजन युवा उद्योजक, तुषार भास्कर चौधरी युवा उद्योजक, सागर गोकुळ महाजन सामाजिक कार्यकर्ता, किरण सुभाष महाजन, महेंद्र महाजन, प्रकाश महाजन, संजय आण्णा महाजन, गोपाळ अण्णा महाजन, गजानन भाऊ महाजन, कल्पेश भाऊ महाजन, योगेश मोतीलाल पाटील, सुरेश भिका महाजन, दीपक महाजन, शंकर भाऊ गोसावी, अमोल बापू महाजन, विजय पाटील, अशोक महाजन, पंजाबराव पाटील, रविंद्र चौधरी युवा उद्योजक, महेंद्र पाटील, अक्षय महाजन, भरत मानकर, अभिषेक आकोते, निलेश मराठे ग्रा.प. सदस्य भालगाव, विनोद पाटील ग्रा.प. सदस्य भालगाव, गणेश पाटील, रुपेश जोहरी शाखा प्रमुख उबाठा, अविनाश जोहरी, नरेंद्र जोहरी, गणेश जोहरी, गोपाल जोहरी, करण जोहरी, राहुल कैलास साळी, अजय गोविंदा विसावे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यांची होती उपस्थिती
राजेंद्र पाटील तालुकाध्यक्ष एरंडोल, सुनिल पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख, एस. आर. पाटील तालुकाध्यक्ष भाजप एरंडोल, निलेश भाऊ परदेशी जिल्हा चिटणीस भाजपा, पिंड दगडू राजपूत युवा मोर्चा, अमर राजपूत जिल्हा सरचिटणीस क्रिडा संघटक भा.ज.पा, सुनिल महाजन शहर उपाध्यक्ष भाजपा आधी यांची उपस्थिती होती.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्ष प्रवेशास विशेष महत्व आहे. दरम्यान, महायुतीतही शह कटशहाचे राजकारण सुरू असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने पक्षप्रवेश होणार असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले होते. त्यानुसार अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.