TheClearNews.Com
Monday, May 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत जैन स्पोर्टस, मॅप्स बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंचे वर्चस्व

vijay waghmare by vijay waghmare
September 22, 2025
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव  प्रतिनिधी – जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड द्वारे प्रायोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन दि. १९ ते २१ सप्टेंबर २०२५ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघ येथील बॅडमिंटन हॉलमध्ये करण्यात आले होते. ही स्पर्धा जळगावचे वरिष्ठ खेळाडू अविनाश दामले यांच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ घेण्यात आली. स्पर्धेमध्ये ११, १३, १५, १७, १९ वर्षाआतील वयोगटातील मुले व मुलींचे व ३५+, पुरुष व महिला एकूण १८४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

या स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे नाव राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर उंचावल्याबद्दल जळगाव बॅडमिंटन असोसिएशनच्यावतीने हेमराज लवांगे व ओवी पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विजेता व उपविजेता खेळाडूंना जैन इरिगेशन सिस्टीम यांच्याकडून आकर्षक चषक, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जैन स्पोर्ट्स अकॅडमीची आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आयशा खान, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, सदस्य शेखर जाखेटे, जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या बॅडमिंटन प्रशिक्षिका दीपिका ठाकूर उपस्थित होते. स्पर्धेसाठी प्रशिक्षिका दीपिका ठाकूर यांनी मुख्य पंच म्हणून तर जाजिब शेख, पुनम ठाकुर, मशरूक शेख, फाल्गुन पाटील, श्वेता धामके, तेजल भालेराव, शुभम चांदसरकर, कोनिका पाटील, ओवी पाटील, श्लोक जगताप यांनी पंच म्हणून काम पाहिले. प्रशिक्षक किशोर सिंह यांनी सूत्रसंचालन मानले.

READ ALSO

अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरत केला विनयभंग

माध्यमिक पतपेढी भरतीवेळी लाचखोर उपनिबंधकाने घेतली लाखोंची लाच

या स्पर्धेतील विजेते खेळाडूंना जैन इरिगेशन सिस्टीम लि. चे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, प्रशिक्षक किशोर सिंह यांनी कौतूक केले आहे.
फोटो ओळ –
विजयी व उपविजयी खेळांडूसमवेत (डावीकडून) शेखर जाखेटे, विनीत जोशी, आयशा खान, दीपिका ठाकूर, किशोर सिंह आदी.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरत केला विनयभंग

May 24, 2026
गुन्हे

माध्यमिक पतपेढी भरतीवेळी लाचखोर उपनिबंधकाने घेतली लाखोंची लाच

May 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 मे 2026 !

May 24, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

May 23, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
Next Post

पाचोरा शहर व परिसरात, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत देणार पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बसमध्ये चढताना महिलेची सोन्याची पोत लांबवली ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

February 15, 2024

जळगाव जिल्ह्यात ‘ब्रेक दि चेन’साठी ३० एप्रिलपर्यंत निर्बंध लागू ; वाचा, काय सुरु आणि काय बंद

April 6, 2021

‘प्रियंका अन् कंगनाला भेट देणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही’ : सचिन सावंत

May 25, 2021

शेळावे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शस्त्रक्रिया शिबिर आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम !

April 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group