TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वासरे खेडी येथे आ. अनिल पाटील यांच्या हस्ते २० लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वासरे येथे ६ लाख रुपयांचा गावदरवाजा व दलित वस्ती काँक्रीटीकरण तर खेडी बु येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संरक्षण भिंत १० लाख रुपयांच्या निधीत अशा २० लाखांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

तालुक्यातील वासरे येथे येथील गावदरवाजा 6 लाख रुपयांचा निधीत व दलित वस्ती रस्ता काँक्रीटीकरण ४ लाख रुपयांच्या निधीत  होत असून याचे आयोजन वासरे खेडी येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी केले होते. यावेळी सरपंच आशा पाटील, उपसरपंच गोकुळ पाटील, सदस्या कमलबाई पाटील, सुमनबाई पाटील, ऊज्वला पाटील, शामकोरबाई भिल, बापु पाटील, अंकुश गव्हाणे, गोकुळ भिल व वासरे येथील दिपक पाटील, भटू पाटील, मधुकर पाटील, रोहिदास पाटील, मनोहर  पाटील, प्रकाश पाटील, हिलाल पाटील, राजेंद्र पाटील, समाधान पाटील, गुलाब पाटील, खर्दे येथील सर्जेराव पाटील, नरेंद्र पाटील, शिवाजी पाटील उपस्थित होते.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

त्यानंतर जवळच असलेल्या खेडी बु येथे जिल्हा परिषद शाळा संरक्षण भिंत (१० लक्ष) या कामाचे देखील भूमिपूजन यावेळी करण्यात आले. यावेळी सरपंच आशा पाटील, उपसरपंच गोकुळ पाटील, सदस्या कमलबाई पाटील, सुमनबाई पाटील, उज्वला पाटील, शामकोरबाई भिल, बापु पाटील, अंकुश गव्हाणे, गोकुळ भिल व ग्रामस्थ खेडी बु तसेच ज्ञानेश्वर पाटील, प्रवीण पाटील, बाळू पाटील, विश्वास पाटील, भगवान पाटील, रोहिदास पाटील, किशोर पाटील, दिलीप मिस्त्री, विजय पाटील, रवींद्र पाटील, राजेंद्र पाटील, भोलेनाथ कोळी, उमेश पाटील, पंडित पाटील, वासरे येथील दिपक पाटील, भटू पाटील, मधुकर पाटील, रोहिदास पाटील, गुलाब पाटील व कन्हैय्यालाल पाटील, खर्दे येथील सर्जेराव पाटील शिवाजी पाटील उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
Next Post

शिरसोली येथील तरूणाची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! वर्षातले तब्बल ३०० दिवस झोपते ‘ही’ व्यक्ती

July 13, 2021

धक्कादायक : वडील व मुलीची गळफास घेवून आत्महत्या

January 9, 2022

महिनाभरापूर्वीच झाला होता विवाह ; पत्नीला भेटून येताना तरुणाचा अपघातात मृत्यू

March 27, 2022

वीजचोरी करणाऱ्या शहाद्यातील दोघांना कारावास ; सत्र न्यायालयाचा निकाल !

February 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group