TheClearNews.Com
Sunday, June 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गॅस दरवाढीच्याविरोधात राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक

The Clear News Desk by The Clear News Desk
December 27, 2020
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) गॅस दरवाढीच्याविरोधात राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक झाल्या आहेत. सिद्धिविनायक कॉलनीत रस्त्यावर चूल पेटवून भाकरी भाजून आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने राज्यभरात केलेल्या गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने रविवारी आंदोलन आंदोलन छेडण्यात आले. गेल्या १५ दिवसांमध्ये केंद्रातील भाजप सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये १०० रुपयांनी वाढ केली आहे. कोरोना कालावधीत लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय, अर्थव्यवस्था कोलमडलीये. अशातच गॅस सिलेंडरचे दर वाढल्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आलं आहे. महिला आघाडीच्या जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, प्रदेश सरचिटणीस प्रा. रंजना देशमुख व जि. प. सदस्या जयश्री पाटील, जिल्हा सरचिटणीस कविता पवार, तालुकाध्यक्षा योजना पाटील, शहराध्यक्ष आशा चावरीया, शहर उपाध्यक्ष अलका पवार, राजश्री पाटील, शहर सचिव आशा शिंदे यांनी चूल पेटवून दर वाढीचा निषेध नोंदवला. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

READ ALSO

आधी रुग्णसेवा, मग भाचीचे लग्न

अमळनेर : तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

आधी रुग्णसेवा, मग भाचीचे लग्न

June 16, 2025
अमळनेर

अमळनेर : तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

June 3, 2025
अमळनेर

शतकमहोत्सवी अमळनेर को. ऑप. अर्बन बँक ग्राहक मेळावा व नूतन इमारतीचा आज लोकार्पण सोहळा

May 29, 2025
अमळनेर

व्हिडिओ व्हायरलची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

May 27, 2025
Uncategorized

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

May 19, 2025
अमळनेर

आयपीएल सामन्यांवर सट्टा खेळणारे दोघे ताब्यात

May 8, 2025
Next Post

वर्षा राऊत यांना ईडीच्या नोटीसनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पती विरुद्ध तक्रार दिल्यामुळे पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण ; अमळनेर पोलिसात विनयभंगचा गुन्हा !

April 28, 2022

अडीच लाख देऊन मुलाचं लग्न केलं, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू दागिन्यांसह रफूचक्कर !

May 26, 2023

भडगाव : विवाहितेवर दोघांचा बलात्कार, तिसऱ्याचे अश्लील व्हिडीओ दाखवून गैरकृत्य ; ७ जणांविरुद्ध गुन्हा !

May 30, 2022

मंत्रालयातील नवीन दालनाच्या उद्धाटननंतर पी.एम.पाटील यांनी केला ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

September 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group