TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

न्यू इंग्लिश स्कूल परिवारातर्फे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 10, 2022
in भुसावळ, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनिल महाजन) येथील न्यू इंग्लिश स्कूल परिवारातर्फे आषाढी एकादशी भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी चिमुकल्यांनी दिंडी काढली. सर्वप्रथम पालखीचे पूजन गणपत पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्यास प्राथमिक व माध्यमिक विभागाचे सर्व विद्यार्थी सहभागी होते. त्यांनी सर्वांनी वारकरी वेशभुषा परिधान करून हातात टाळ, मृदंग, झांज व लेझीम पथकांनी संपूर्ण नशिराबाद शहर विठ्ठलाच्या नामाने भक्तिमय केले. या सोहळ्यात खालील विद्यार्थांनी सजीव आरास सादर केली. त्यात विठ्ठलाच्या वेशभूषेत चंद्रकांत सावकारे व मंदार वाणी तर रुक्मिणी पूर्वा चौधरी व स्वरा चौधरी यांनी केली. तसेच संत तुकाराम – आदित्य ढेंगले, संत एकनाथ – जीत पाटील, संत ज्ञानेश्वर – भावेश काळे व दर्शन पाटील, संत नामदेव – ईशान भरत, संत सावता – भूमीत पाटील तर संत नरहरी सोनार – साई सोमवंशी इत्यादी विद्यार्थांनी वेशभूषा सादर केल्या.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

यात इयत्ता ४ थी चे विद्यार्थी यांनी माऊली, माऊली … या गीतावर गावातील मेन चौकात नृत्य सादर केली. या सोहळ्यात संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, अध्यक्ष जनार्दन माळी, उप कार्याध्यक्ष प्रमिला ताई महाजन, संचालक राजूदादा पाटील व विनायक वाणी, सुनिता ताई पाटील यांनी प्रत्यक्ष दिंडीत हजर राहून आमच्या विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणित केला. त्याचप्रमाणे या सोहळ्यास सर्व संचालक, मुख्याध्यापक सी बी अहिरे, प्रविण महाजन व पर्यवेक्षक बी आर खंडारे, सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

या पालखी सोहळ्यास प्रारंभ विठ्ठल मंदिरापासून करण्यात येऊन इंदिरा चौक – शिवाजी चौक – राम पेठ – स्वातंत्र्य चौक मार्गे पुन्हा विठ्ठल मंदिराजवळ सांगता करण्यात आली. या दिंडीत सर्व विद्यार्थ्यांना राजगिरा लाडू व पेढा देण्यात आला. या सोहळ्यास सर्व पालकांनी ठीक – ठिकाणी रांगोळी काढून पूजन करून पालखीचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे नियोजन प्राथमिक विभागात पूजा पाटील, ज्योती बारी तर माध्यमिक विभागात अनिल चौधरी, राजेंद्र पाचपांडे यांनी केले. त्यांना सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
Next Post

अमळनेर : आषाढी एकादशी निमित्त मंगळग्रह सेवा संस्थेची ' मंगल दिंडी '

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुन्हे निकाली काढण्यासाठी टाळाटाळ, दोन पोलिसांविरुद्धच गुन्हे दाखल ; पोलिस अधीक्षकांच्या कारवाईनंतर खळबळ !

June 8, 2023

अमरावतीत तणाव ; छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखी एक पुतळा हटवला !

January 17, 2022

राज्यात अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू करणं गरजेचं : नारायण राणेंच मोठं वक्तव्य !

April 24, 2022

भुसावळात रात्री हवेमध्ये दोनवेळा गोळीबार ; गावठी कट्टा जप्त !

August 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group