TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव महापालिका प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला अतिक्रमण काढण्यासाठी मागणी व वारंवार निवेदन देण्यात आले होते. गेल्या दीड वर्षांपासून हे प्रकरण महापालिका प्रशासनाला माहिती असतांना अजूनपर्यंत कोणत्याही पध्दतीने कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे संतप्त ख्वॉजामिया परिसरातील नागरीकांना आज महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ धरणे आदोलन करण्यात आले.

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून गणेश कॉलनी परिसरातील ख्वाजामियालगत असलेल्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. आज महापालिकेत महासभा असल्यामुळे महापालिकेचे आयुक्त सतिष कुळकर्णी हे महापालिकेच्या आवारात येतात धरणे आंदोलकांना ढोल बजाव आंदोलन केले. तसेच आयुक्त सतिष कुळकर्णी यांनी अतिक्रमण कारवाईबाबत विलंब का होत आहे असा जाब विचारला. यावर आपण लवकर चर्चा करणार असल्याचे आयुक्त कुळकर्णी यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून महासभेत व प्रत्यक्ष गणेश कॉलनी रोडवरील ख्वॉजामीया दर्ग्यालगत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत पाठपुरावा करून देखील प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे कुंभकर्णी प्रशासनाविरोधात आज महानगरपालिकेच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांना आज धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना नगरसेवक बंटी जोशी, नगरसेवक प्रशांत नाईक, नगसेवक गणेश सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, उपमहापौर सुनिल खडके, नगसेवक सचिन पाटील, अतुलसिंग हाडा यांच्यासह गणेश कॉलनी व ख्वॉजामिया परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
जळगाव

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

October 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारपासून नॉन कोविड रुग्णांवर होणार उपचार : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त आयोजित क्रिकेट सामन्यात शक्ती क्रिकेट क्लब प्रथम

March 13, 2022

अश्लील चित्रफित पाठविल्याच्या प्रकरणात तोडपाणीसाठी खंडणी मागणारी महिला अटकेत

July 31, 2021

तलाठीला धक्का देत अवैध वाळूचे डंपर पळविले ; दोघांविरुद्ध गुन्हा !

March 14, 2022

विजेच्या तारांना स्पर्श ; महिलेचा मृत्यू

August 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group