TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यासाठी नितीन गडकरींची विविध कामांची घोषणा ; जाणून घ्या… संपूर्ण माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 23, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यासाठी केंद्रीय रस्ते व दळणवळण वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांनी हजारो कोटींचे विविध विकास कामांची घोषणा केलीय. आठ हजार कोटींची कामे पूर्ण होतील यासाठी आपल्या आमदार-खासदारांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे हे शक्य झाले जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच फायदा होईल, असंही गडकरी यावेळी म्हणाले.

अनेक मार्ग पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे हे पाहण्याची संधी मला मिळाली याचा आनंद आहे २०१४ नंतर ४०९ किमीचे नवीन राष्ट्रीय महामार्गात २११ टक्के वाढ झाली. सात वर्षात जळगाव जिल्ह्यासाठी ६ हजार कोटी किमीची कामे त्यात पाच कामे पूर्ण झाली. आता साडे सात हजार कोटीची कामे करणार ३३ कामे मंजूर झाले असून त्यात १५ कामे पूर्ण करण्यात आले आहे. तळोदा से बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्ग ७५३ किमी मध्यप्रदेश, महाराष्ट्र, जळगाव, धुळे, नंदुरबार यांना मिळतो २३० किमीची लांबी असून गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश मार्गांना जोडणारा हा मार्ग असेल या मार्गाचे चौपदरीकरण लवकरच करून याच्याही भूमिपूजनाला येईल असे केंद्रीय रस्ते व दळणवळण वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांनी सांगितले. आठ हजार कोटींची कामे पूर्ण होतील यासाठी आपल्या आमदार-खासदारांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे हे शक्य झाले जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच फायदा होईल.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

ना.गडकरी यांच्या सभेतील महत्वपूर्ण घोषणा

जळगाव ड्रायपोर्ट – महाराष्ट्र शासन प्रस्ताव पाठवा इंटरनॅशनल धर्तीवर करणार
N 853 अंकलेश्वर – बऱ्हाणपूर महामार्ग चौपदरीकरण
कन्नड बोगदा – चौपदरीकरण
जळगाव शहरात मोठा उड्डाणपूल
जळगाव शहरातील भाग नं 2 सर्व्हिस रोड, गिरणा नदीवर पूल, लाईट, उर्वरित पाळधी बायपास ते खोटे नगर व कलिंका माता ते तरसोद चौपदरीकरण
नार -पार- तापी – गिरणासाठी गुजरात व महाराष्ट्र राज्याचे, मुख्यमंत्ती चर्चा करून सोडवू
जळगाव जिल्ह्या व नाशिक, खान्देशकरिता अमेरिका स्टॅंडर्ड सारखे दर्जेदार रोड भविष्यात होणार
जळगाव शहराकरिता वायरलूप एअर बस
जिल्ह्याकरिता 15000 हजार कोटींची भविष्यातील नवीन कामे अमलात आणणार

जिल्ह्यातील २३९० कोटींच्या ७ महामार्ग प्रकल्पांचे त्यांच्या हस्ते आज जी.एस.ग्राउंड वर लोकार्पण केले. ७० कोटींच्या ९ प्रकल्पांचे भूमिपूजन देखील करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ना.नितीन गडकरी, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा.रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील, आ.गिरीश महाजन, संजय सावकारे, आ.लताताई सोनावणे, महापौर जयश्री महाजन, मंगेश चव्हाण, स्मिता वाघ यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Next Post

२ लाख ७२ हजारांच्या कॅनव्हस बॅगांची चोरी ; एरंडोल पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वरणगाव आयुध निर्माण कारखान्यात नेली दारू ; सामाजिक कार्यकर्त्याची थेट पंतप्रधानांकडे तक्रार !

January 11, 2021

माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद बाबासाहेबांनी दिली : कैलास पवार !

April 24, 2023

चाळीसगावात अठरा लाखांचा अफू जप्त ; पोलिसांकडून कारचा सिनेस्टाईल पाठलाग !

October 9, 2023

जात सर्वेक्षणामुळे शिक्षक व्यस्त ; एणगाव हायस्कूलमध्ये ३१ जानेवारीपर्यंत विद्यार्थीच शिक्षक !

January 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group