TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद बाबासाहेबांनी दिली : कैलास पवार !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 24, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय संविधानाने पारंपारिक राजेशाही व राज्यपद्धती समूळ नष्ट केली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजवाद, धर्मनिरपेक्ष तत्त्वांच्या पायावर उभी राहणारी लोक तांत्रिक आधुनिक गणराज्यची स्थापना संविधान निर्मितीमुळे भारतात प्रथमच झाली. राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, व राष्ट्रनिष्ठा यांच्या आधारावर भारतीय संघराज्याची निर्मिती करण्यात आली. नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क व अधिकार बहाल करून माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद ‘संविधानाच्या माध्यमातून’ बाबासाहेबांनी दिली, असल्याचे प्रखर विचार जि.प. पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक कैलास पवार यांनी व्यक्त केले.

जांभोरे येथे महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित प्रबाेधन पर व्याख्यानात कैलास पवार हे बोलत होते. सुरुवातीला महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. वकृत स्पर्धेत प्रथम आलेल्या अंकिता अहिरे व हर्षदा सपकाळे यांचा तर उत्कृष्ट सूत्रसंचालन करणाऱ्या राजेश अहिरे यांचा सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वसंत गुजर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच किशोर बोरसे, महादू अहिरे, ग्रामसेवक पाटील आप्पा,पाे. पाटील जितेंद्र अहिरे, पवन बिसेन उपस्थित होते. कार्यक्रमास बापू सपकाळे, सुभाष निकम, महेंद्र सपकाळे ,पुंडलिक सपकाळे, अशोक अहिरे ,धनराज निकम, हिम्मत सोनवणे, गणेश सपकाळे, रामजी सपकाळे, अमोल सपकाळे ,संजय सपकाळे, रमेश सपकाळे, सुरेश अहिरे, सुरेश पाटील ,शुभम चव्हाण, सागर गुजर, रामदास गुजर, यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राजेश अहिरे यांनी केले.आभार विशाल अहिरे यांनी केले

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 ऑगस्ट 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2026 !

August 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 ऑगस्ट 2026 !

August 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑगस्ट 2026 !

August 3, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 02 ते 08 ऑगस्ट 2026 !

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
Next Post

झाडाखाली थांबले, वीज कोसळली अन् अख्या कुटुंबासोबत घडलं भयंकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! ११ मृतदेह सापडले ; भोंदू बाबा अनुयायांना मल-मूत्र खाण्याचा देत होता सल्ला

May 11, 2022

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी !

April 15, 2025

महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधून निघाले ६ कोटींचे ड्रग्स ; ८८ कॅप्सूल्स पाहून डॉक्टर हादरले !

March 4, 2022

परभणी येथे बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे महाराष्ट्र राज्य आधिवेशन !

August 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group