TheClearNews.Com
Friday, November 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावच्या बांधकाम व्यावसायिकाची एक कोटींची फसवणूक !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 2, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आव्हाणे शिवारातील कन्ट्रक्शन व्यावसायिकाची तब्बल १ कोटी रुपयात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी दोन जणांविरोधात गुरुवार ३१ ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील आव्हाणे शिवारात भाऊसाहेब भाऊराव पाटील (वय ५२) हे वास्तव्यास आहेत. ते कन्स्ट्रक्शन व्यावसायिक आहेत. जळगावातील विवेकानंद नगरातील नंदु सुदाम बोरसे व दिपक सुदाम बोरसे या दोन्ही भावंडांनी भाऊसाहेब पाटील यांची भेट घेतली, खोट्या व बनावट फर्मची कागदपत्रे दाखवून भाऊसाहेब पाटील यांचा विश्वास संपादन केला तसेच जास्त रकमेचा मोबदला मिळेल म्हणून दोघांनी भाऊसाहेब पाटील यांच्याकडून ९ मार्च २०२३ ते १८ जुलै २०२३ या दरम्यानच्या काळात तब्बल वेळोवेळी १ कोटी रुपये घेतले.

READ ALSO

महावितरणच्या अभय योजनेस सकारात्मक सुरुवात पहिल्या दोन दिवसातच १२ ग्राहकांनी घेतला लाभ

अमळनेरातील सुखांजनी हॉस्पिटल येथे अतिशय आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी..!

आपल्याला दाखवलेली कागदपत्र ही खोटी तसेच फर्म ही खोटी असल्याचे समोर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची भाऊसाहेब पाटील यांना खात्री झाली. त्यांनी दोघांकडे पैसे परत मिळावे म्हणून मागणी केली, मात्र संबंधित दोघा भावंडांनी रक्कम परत केली नाही. अखेर याबाबत भाऊसाहेब पाटील यांनी गुरुवारी रात्री जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन नंदु सुदाम बोरसे व दिपक सुदाम बोरसे दोन्ही रा, विवेकानंद नगर, जळगाव ह.मु भुज कच्छ, गुजरात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अनंत अहिरे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या अभय योजनेस सकारात्मक सुरुवात पहिल्या दोन दिवसातच १२ ग्राहकांनी घेतला लाभ

November 13, 2026
अमळनेर

अमळनेरातील सुखांजनी हॉस्पिटल येथे अतिशय आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी..!

November 12, 2026
अमळनेर

तासखेडा येथे स्मशानभूमीत वृक्षारोपणाने फुलली हिरवाई

November 11, 2026
जळगाव

भाऊबीजेला सोने स्वस्त; दरात १,३०० रुपयांची घसरण!

November 11, 2026
गुन्हे

फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस सुखरूप सोडवले

November 11, 2026
गुन्हे

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

November 10, 2026
Next Post

बाजार करुन घरी परत जातांना घडले अघटीत ; कंटेनरच्या धडकेत दोघं ठार, एक गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनपाचे कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित !

February 23, 2021

पाकिस्तानी सैन्यातील काही घटकांचा अल-कायदाशी संबंध होता : बराक ओबामा

November 18, 2020

धक्कादायक : हनिमूनच्या रात्री पत्नीला बळजबरी पाजला हुक्का तर बिअर पिण्यासाठी दबाव !

November 13, 2020

गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी सीबीआयकडून नौदलाच्या तीन अधिकाऱ्यांना अटक !

October 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group