TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी सीबीआयकडून नौदलाच्या तीन अधिकाऱ्यांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 30, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सीबीआयने भारतीय नौदलातील एका कमांडरसह दोन माजी नौदल अधिकाऱ्यांना अटक केली आहे. भारतीय नौदलातील पाणबुड्यांच्या ताफ्यांच्या नूतनीकरणासंदर्भात गोपनीय माहिती चोरल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

 

READ ALSO

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

सीबीआयच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक गटाकडून ही कारवाई करण्यात आली होती. या सर्वांवर कित्येक दिवस सीबीआयचे अधिकारी पाळत ठेवून होते. अटक करण्यात आलेला कमांडर नौदलाच्या पश्चिम विभागात कार्यरत असून त्यांना गेल्या सप्टेंबरमध्ये ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील सर्व ५ आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

 

भारतीय नौदलातील किलो पाणबुडी अनेक वर्षे कार्यरत आहे. या पाणबुडीची बांधणी सोव्हिएट युनियनने केली होती आणि जगभरातील अनेक देशांच्या नौदल ताफ्यात ही आजही कार्यरत आहे. या पाणबुड्यांना अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. हे काम गोपनीय स्वरुपाचे असते. या कामाची माहिती पाच जणांनी चोरल्याचे लक्षात आले. सध्या सीबीआयकडून फोरेन्सिक तपासण्या सुरू आहेत. गोपनीय माहिती कोण कोणत्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणांमार्फत पुरवली गेली आहे, याचा तपास सुरू आहे. सीबीआयने दिल्ली, मुंबई, हैदराबादसह अन्य १९ ठिकाणी छापे मारून बरेच पुरावे मिळवले आहेत. काही ठिकाणी सीबीआयने डिजिटल पुरावे जमा केले आहेत.

 

या घटनेची अंतर्गत चौकशी नौदलातील व्हाइस अडमिरल व रिअर अडमिरल यांच्या देखरेखीखाली सुरू आहेत. तसेच सीबीआयच्या चौकशीला नौदलाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे नौदलाने म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
Next Post

शाहरुखची 'मन्नत' पूर्ण ; अखेर २६ दिवसांनी आर्यन खान तुरुंगाबाहेर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबाद येथे घरफोडी ; ४० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविली

March 14, 2021

‘१२ आमदार तालिबानी किंवा गुंड नाहीत’ ; संजय राऊतांचा टोमणा

September 2, 2021

पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती आवश्यक !

January 28, 2021

आईच्या डोळ्यादेखत दोन चिमुकल्यांचा धरणात बुडून मृत्यू !

November 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group