TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शाहरुखची ‘मन्नत’ पूर्ण ; अखेर २६ दिवसांनी आर्यन खान तुरुंगाबाहेर

The Clear News Desk by The Clear News Desk
October 30, 2021
in गुन्हे, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल २६ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे. न्यायालयातून जामीन मिळूनही कारागृह प्रशासनापर्यंत कागदपत्रे वेळेत न पोहोचल्याने आर्यन खानला आणखी एक रात्र मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात काढावी लागली. मात्र, शनिवारी तो तुरुंगातून बाहेर आला.

किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान आज आर्थर रोड कारागृहातून बाहेर आला. गुरुवारी आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर काल त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पडली. पण जामिनाची प्रत तुरुंगात वेळेत पोहचली नाही म्हणनू आर्यनची कालची रात्रही तुरुंगातच गेली. आज पहाटे ५.३० वाजताच आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून जामीन पत्रपेटी उघडण्यात आली. आर्यन खानसाठी अभिनेत्री जुही चावला जामीनदार राहिली आहे. त्यानंतर इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर आर्यनची सुटका झाली.

READ ALSO

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खानला गुरुवारी जामीन मंजूर झाला. ड्रग्स प्रकरणी अडकलेला आर्यन खानची आज कारागृहातून सुटका झाली. दोन दिवसांपूर्वी जामीन मिळूनही आर्यनची कारागृहातून सुटका झालेली नव्हती. आर्यन खानला कालची रात्र तुरुंगातच घालवावी लागली होती. आर्यन खानच्या सुटकेबाबत आर्थर रोड जेल प्रशासननं म्हटलं होतं की, का दिवसभरात शेवटच्या वेळी जामीन अर्जाची पेटी उघडण्याच्या वेळापर्यंत आर्यन खानची कागदपत्र पोहोचले नव्हते, त्यामुळे आर्यनची सुटका होऊ शकली नव्हती. जेल प्रशासनानं म्हटलं की, नियमांनुसार ठरलेल्या वेळेप्रमाणे जामीनाचे कागद पोहोचले नव्हते. त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, आर्यन खानचे मन्नतमध्ये अतिशय भव्य पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत आर्यनच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आणि त्याला आनंद देण्यासाठी शाहरुख खान आणि गौरी यांनी सर्व तयारी केली आहे. शाहरुख खान आणि गौरी खानने मन्नत निळ्या दिव्यांनी सजवला जात आहे.

जुही चावला हमीदार

आर्यनच्या जामिनावरील सुटकेसाठी उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांचे बंधपत्र तसेच त्याच रकमेचा हमीदार सादर करण्याची अट घातली होती. आर्यनची हमीदार म्हणून अभिनेत्री जुही चावला शुक्रवारी विशेष न्यायालयासमोर हजर झाली. न्यायालयाने तिला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येण्यास सांगितले. आर्यनचे वडील शाहरुख खान आणि जुहीने चित्रपटांतून एकत्र काम केले असल्याने ती आर्यनला ओळखत असल्याचे त्याचे वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयाला सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
Next Post

महाराष्ट्र डाक विभागात नोकरीची संधी ; जाणून घ्या भरतीची संपूर्ण प्रक्रिया आणि पात्रता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सिंघू बॉर्डरवर शेतकरी आणि स्थानिकांमध्ये संघर्ष, जमावाकडून दगडफेक

January 29, 2021

‘संजय राऊत एक नंबरचे डबल ढोलकी’ : चंद्रकांत पाटील

December 8, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ७ कोरोनाबाधित, ३३ झाले बरे !

July 19, 2021

Horoscope : राशिभविष्य, बुधवार १५ जून २०२२ ; जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस

June 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group