TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खोदकाम करताना सोने सापडल्याची बतावणी ; राजस्थानच्या ठगांकडून किलोभर बनावट सोने जप्त !

भुसावळ पोलिसांनी ठगांना सापळा रचत शिताफीने केले गजाआड !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 1, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) खोदकाम करताना जमिनीत पुरलेले जुने सोने सापडले असून त्याची कमी दरात विक्री करायची आहे, अशी बतावणी करत  त्याआड बनावट सोने विकणाऱ्या राजस्थान येथील दोन ठगांना पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली आहे. दोघं ठगांकडून एक किलो बनावट सोने हस्तगत करण्यात आले आहे. लोकांनी अशा ठगांच्या भूलथापांना बळी पडू नये व या कालावधीत ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शहर व परिसरात चार ते पाच दिवसांपासून दोन जण काचेचे मंदिर विकत होते. मंदिर विकत असतानाच ते लोकांना आमच्याकडे खोदकाम करताना मिळालेले एक ते दीड किलो सोन्याचे दागिने असून ते पाच लाखांत विकायचे असल्याचे सांगत भुरळ घालत होते. याबाबत डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांना गुप्त माहिती मिळाली. या आधारावर हवालदार सूरज पाटील, रमण सुरळकर, यासीन पिंजारी यांच्या पथकाला त्यांच्या मुसक्या आवळण्याबाबत सूचित केले. ते दोन दिवसांपासून पथकाला गुंगारा देत होते.

READ ALSO

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

पोलिसांनी शिरपूर कन्हाळा रोडवर वर्ल्ड स्कूल जवळ सापळा रचला. डमी ग्राहक बनून त्यांच्याकडून दागिने घेत त्यांना पाचशेच्या नकली नोटांचे बंडल दिले. त्याच्यावेळी आरोपी किसनलाल दौलतराम बागरी (वय ३६ रा.बल्लूर, ता. जि. सिरोही) आणि त्याचा साथीदार बाबूलाल ओबाराम बाग (वय ४२, रा. लक्ष्मीनगर बिबल्सर, ता. जि. जालोद) या राजस्थान येथील ठगांना ताब्यात घेतले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सूरज पाटील, रमण सुरळकर, गणेश राठोड, यासीन पिंजारी हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
Next Post

बोदवड महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. माधव वराडे सेवानिवृत्त ; संस्थेकडून भावपूर्ण निरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्हा परिषदेत उभारली शिवस्वराज्याची गुढी

June 6, 2021

राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर धरणगाव उपशहरप्रमुख खान यांचा मनसेला “जय महाराष्ट्र !”

May 8, 2022

रशिद तडवींनी केले गाईचे विधिवत अंत्यसंस्कार !

July 6, 2021

मोठी बातमी ! राज्यात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन कायम, ठाकरे सरकारचा निर्णय

January 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group