TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नितीन गडकरींची मोठी घोषणा ; लॉन्च करणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक

The Clear News Desk by The Clear News Desk
June 4, 2022
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज आणखी एक मोठी घोषणा केली आहे. लवकर आपण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक लॉन्च करणार असल्याचं त्यांनी पुण्यात बोलताना म्हटलं आहे.

पेट्रोल-डिझेलचा पर्याय म्हणून इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाच्या वापरावर भर देत बांधकाम आणि कृषी उपकरणांमध्ये इथेनॉल वापरण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय साखर परिषद 2022 मध्ये नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ”इथेनॉल आणि मिथेनॉलसारख्या पर्यायी इंधनांसोबतच इलेक्ट्रिक हे भविष्य आहे. मला आठवतं, 3 वर्षांपूर्वी मी जेव्हा ई-वाहनांबद्दल बोलायचो तेव्हा लोक मला प्रश्न विचारायचे. पण आता बघा, ई-वाहनांना खूप मागणी आहे, लोक वाट पाहत आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक बसेसनंतर आता मी लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक लाँच करणार आहे.”

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

गडकरी पुढे म्हणाले की, ”बजाज, टीव्हीएस आणि हिरोने फ्लेक्स इंजिन मोटरसायकल आणि ऑटो आणल्या आहेत. मी पंतप्रधानांकडे गेलो आणि पुण्यात इंडियन ऑइलचे 3 इथेनॉल पंप घेतले. मात्र आजपर्यंत येथे एक थेंबही विकला गेला नाही, त्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती करावीशी वाटते की, आपण एकत्र या आणि बजाज यांच्यासोबत बैठक बोलवा. पुण्यात 100% इथेनॉलवर स्कूटर-ऑटो लॉन्च करण्यासाठी आम्ही बजाजशी बोलू. इथून सुरुवात करूया. त्यामुळे प्रदूषणही कमी होईल. शेतकऱ्यांना थेट इंधनाची विक्री करण्यासाठी पुण्यात इथेनॉल पंप उभारा.”

नितीन गडकरी म्हणाले की, ऊर्जा आणि उर्जा क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यासाठी देश 10 लाख कोटी रुपयांच्या पेट्रोलियम उत्पादनांची आयात करतो आणि पुढील पाच वर्षांत ही मागणी 25 लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. ते म्हणाले की, डिझेलवर आधारित शेती उपकरणे पेट्रोलवर आधारित केली पाहिजेत आणि फ्लेक्स इंजिनचे रूपांतर इथेनॉलवर चालवता येईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

बालकलावंत घडविणारी राज्य बालनाट्य स्पर्धा – योगेश शुक्ल

January 20, 2026
भुसावळ

अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनात भुसावळ येथील प्राजक्ता राहुल पाटील यांच्या गझलेने रसिकांची मने जिंकली

January 18, 2026
Next Post

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ५ ते ११ जून २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा हा आठवडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला, नाथाभाऊंच्या आरोपांवर योग्यवेळी उत्तर देईल : फडणवीस

October 21, 2020

स्काँलरशिप परीक्षेत मराठी माध्यमातून जिल्ह्यात प्रथम आलेला यशमित खैरनारचा सत्कार

January 12, 2022

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2022

धरणगावात शिवसनेकडून रामदास कदम यांना जोडेमारो आंदोलन ! (व्हिडीओ)

September 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group