TheClearNews.Com
Thursday, August 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळातील ‘चॅम्यियन’ दोन वर्षांसाठी हद्दपार !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 7, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आकाश उर्फ चॅम्यियन श्याम इंगळे (21, पंचशील नगर, भुसावळ) यास जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी काढले आहेत.

सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या उपद्रवींना हद्दपार करण्याबाबत बाजारपेठ पोलिसांनी हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे सादर केले होते. प्रस्तावाची पडताळणी झाल्यानंतर बुधवारी चॅम्यियन इंगळेचे हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी काढले आहेत.

READ ALSO

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

दरम्यान, चॅम्पियन विरोधात चोरी, लूटमार, हाणामारी, ठार मारण्याची धमकी आदी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाची प्रांताधिकार्‍यांकडे पडताळणी होवून बुधवारी सायंकाळी आकाश उर्फ चॅम्यियन श्याम इंगळे यास दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारीत करण्यात आल्याने भुसावळातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
गुन्हे

एकाच रात्री तीन घरांमध्ये चोरट्यांची हातसफाई

August 26, 2026
गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
Next Post

मायलेकी दुचाकीवरून जात होत्या, क्षणात होत्याचं नव्हतं झालं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जे परीक्षेलाच बसत नाहीत त्यांना सर्टिफिकेट कोण देणार?: नारायण राणे

November 18, 2020

महिलांच्या वाळवंटी आयुष्यांचे माईंनी केले नंदनवन : लक्ष्मणराव पाटील !

January 4, 2023

विद्यार्थ्यांनी घेतले व्यक्तिमत्व विकासाचे धडे

March 30, 2022

भडगावात तरुणाकडून शस्त्राने वार करून वृद्धाचा खून ; जळगाव एलसीबीकडून संशयिताला अटक !

May 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group