TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सख्ख्या भावाचा खून ; लासूर येथील भयंकर घटना

The Clear News Desk by The Clear News Desk
January 10, 2021
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील लासूर येथे सख्ख्या भावानेच भावाचा खून केल्याची भयंकर घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

५ जानेवारी रोजी लासुर येथील रतिलाल जगन्नाथ माळी (वय ३२) यास मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. चारित्र्याच्या संशयावरून हे कृत्य करण्यात आल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली होती. याप्रकरणी मयताच्या भाऊ बाबा जगन्नाथ माळी (वय- २८) रा. लासुर याच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात मंगेश नवल महाजन, विकास नवल महाजन, भूषण कैलास मगरे, दादू राजेंद्र साळुंखे (सर्व रा. लासूर) या चौघांचा समावेश होता.

READ ALSO

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

पोलिसांनी या प्रकरणी तपास करीत असता, त्यांना या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. यानुसार या खून प्रकरणातील फिर्यादी बाबा जगन्नाथ माळी यानेच आपल्या भावाला मारहाण करून त्याचा खून केला. व बनाव करून इतरांना यात अडकल्याचे निष्पन्न झाले. रतिलाल याने अनेकदा महिलांची छेड काढल्याने समाजात नाव खराब होत असल्याचा राग आबा माळी यांच्या मनात होता. यातूनच त्याने आपल्या भावाचा खून केल्याचे स्पष्ट झाले. अर्थात, फिर्यादीच आरोपी बनल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे व उपविभागीय पोलिस अधीक्षक चोपडा राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप आराक, पोलीस उपनिरीक्षक अमर विसावे, हवालदार भरत नाईक, राजू महाजन, सुनील जाधव, संदीप धनगर, ईशी पोलीस नाईक विकास सोनवणे, विष्णू भिल, रितेश चौधरी, पोकॉ. सुनील कोळी यांनी या गुन्ह्याची उकल केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
चोपडा

स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त शिष्यवृत्ती वाटप, वृक्षारोपण व श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात

August 3, 2025
गुन्हे

वडती येथे गोमासाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

August 3, 2025
Next Post

नाशकात १३ वर्षीय अल्पवीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात भाजप-शिवसेनेची युती होणार? ; रक्षाताई खडसेंनी केलं मोठं विधान, म्हणाल्या..!

February 22, 2022

खळबळजनक : अडावद येथे दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृण खून !

October 2, 2024

जळगाव जिल्ह्यात आज आढळले ९४८ कोरोना बाधित ; दिवसभरात १६ रुग्णांचा मृत्यू

September 17, 2020

डॉ. उल्हास पाटील यांची काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

August 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group