TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : अडावद येथे दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृण खून !

vijay waghmare by vijay waghmare
October 2, 2024
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

अडावद, ता. चोपडा (प्रतिनिधी) के. टी. नगरच्या मागील बाजूला असलेल्या परिसरात बापू उर्फ गरीब हरी महाजन (वय २८, रा. खर्ची, ता. एरंडोल, ह. मु. लोखंडेनगर अडावद, ता. चोपडा) या तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करीत डोक्यात दगड टाकून त्याचा खून केला. ही घटना मंगळवार दि. १ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अद्याप खूनाचे कारण अस्पष्ट आहे. याप्रकरणी अडावद पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळचा एरंडोल तालुक्यातील खर्ची येथील बापू उर्फ गरीब महाजन हा तरुण गेल्या काही वर्षांपासून अडावद येथे आपल्या मामांच्या गावाला राहण्यासाठी आला होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याच्या डोक्यात दगड टाकून के टी. नगरच्या मागील बाजूस निघृण खून करण्यात आला. ही घटना मंगळवार दि. १ ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मृतदेहाची अवस्था बघून त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केलयानंतर त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

READ ALSO

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

मुलाची दगडाने ठेचून हत्या केल्याचे समजताच बापू महाजन या तरुणाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलाचा मृतदेह बघताच त्यांनी एकच आक्रोश केला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी मयताचे मामा शांताराम पुना महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली. तसेच खूनासंबंधित अधिक तपासकामी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात.

रात्रीच्या सुमारास मयत बापू महाजन याच्यासोबत असलेल्या चौघ संशयितांना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. मात्र अद्याप देखील खूनाचे कारण अस्पष्ट असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली, तसेच ते दिवसभर पोलीस स्टेशनला ठाण मांडून घटनेचा आढावा घेत होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
Next Post

जळगाव : पाणी भरण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरपावली येथे इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व सरदार पटेल यांची जयंतीनिमित्त अभिवादन

October 31, 2021

दारुड्या मुलानं जन्मदात्या वृद्ध पित्याचा मोडला हात

July 29, 2021

धनंजय देसाई यांची नगरसेवक किशोर बाविस्कर यांच्या घरी सदिच्छा भेट !

January 22, 2021

जिल्ह्यात आज आढळले ४० कोरोनाबाधित, ६३ झाले बरे !

December 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group