TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तेल संशोधन केंद्र प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस सी पाटील यांचा क्षेत्र भेट मार्गदर्शन उपक्रम दौरा

The Clear News Desk by The Clear News Desk
January 25, 2021
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) जिल्हा तेल संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि उद्योजक प्रलशर प्लांटो. बायोटेक प्रा. ली, संचालक निखिल चौधरी यांनी चुंचाळे तालुक्यात चोपडा येथे मोह वृक्ष लागवड पथदर्शक प्रकल्प बागेस भेट देऊन क्षेत्रभेटीच्या उपक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

प्रमुख शास्त्रज्ञ तेलबिया संशोधन केंद्र जळगाव डॉ. एस सी पाटील (एम. पी. के. व्ही. राहुरी महाराष्ट्र) यांनी चुंचाळे ता. चोपडा येथील प्रगतशील शेतकरी महाजन यांच्या प्रकल्पास भेट देऊन मोह वृक्षापासून उत्पादित तेलबिया टोळंबी पासून तयार झालेले तेलाचे बाजारपेठेतील मागणी व विविध उपयोग तेलाच्या विकासासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. हा मोह वृक्ष कायम स्वरूपी दीर्घकाळ आर्थिक उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना एक वरदान ठरणार असून इतरही फळबागा प्रमाणे संगोपन केल्यास नैसर्गिक तेलाचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होऊ शकते. अशा पथदर्शक प्रकल्पातून तेलाच्या होणाऱ्या विविध उपयुक्ततेसाठी मागणीमुळे शेतकऱ्यांना कायमस्वरूपी उत्पन्न मिळू शकेल या वृक्षापासून फक्त तेलच मिळत नाही टोळंबी पासून तेल काढून मिळणारी फळांच्या वरच्या व मधल्या आवरणाची पेंड सुद्धा सेंद्रिय शेतीसाठी उत्तम खत म्हणून उपयोगी आहे. बियांचे टरफलापासून औद्योगिक क्षेत्रात काजू बियांच्या टरफले प्रमाणे उपयोग होऊ शकतो टोळी फळचा लगदा व झाडापासून मिळणाऱ्या चिक (पातळ दुधा सारखा द्रव) यांचे उपयोग औद्योगिक क्षेत्रात रंग व साबण उद्योगात चांगल्या प्रकारे होऊ शकतो. असे मत डॉ. पाटील तेलबिया संशोधन केंद्र शास्त्रज्ञ व उद्योजक चौधरी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी परिसरातील शेतकरी उपस्थित होते. तेलबिया संशोधन केंद्रामार्फत दुर्लक्षित मोहवृक्षाच्या तेल या उपघटका संदर्भात मार्गदर्शन केले जाईल. यासाठी मोह वृक्षाची कलमीकरण केलेल्या सरस झाडांची निवड गरजेचे असल्याचे मत शास्त्रज्ञ व उद्योजक यांनी सूचित केले. याप्रसंगी मोह वृक्ष संदर्भात केलेल्या संशोधित कार्याबद्दल नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकरी म्हणून महाजन यांचे डॉ. पाटील व उद्योजक चौधरी यांनी अभिनंदन केले.

READ ALSO

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
चोपडा

स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त शिष्यवृत्ती वाटप, वृक्षारोपण व श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात

August 3, 2025
गुन्हे

वडती येथे गोमासाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

August 3, 2025
Next Post

असे राज्यपाल महाराष्ट्रानं कधीही पाहिले नाहीत : शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कासोदा येथील राजाभाऊ मंत्री सहकारी पतसंस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २ लाखांची मदत !

May 1, 2021

..तर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार : उदयनराजे भोसले

September 18, 2020

चाळीसगावमध्ये १५ हजार कोटींचा ‘ग्रीन एव्हिएशन’ महाप्रकल्प; हजारो रोजगारांना चालना

January 22, 2026

नर्सच्या पतीकडून महिला डॉक्टरसोबत अश्चिल वर्तन ; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा

January 23, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group