TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव वकील संघाच्या वतीने जलसंपदा मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांचा सत्कार,

माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जागेबाबतच्या वक्तव्याचा केला निषेध,

vijay waghmare by vijay waghmare
April 18, 2026
in चाळीसगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी)— चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच इमारतीसाठी निधी मंजूर करण्यात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल मा. नामदार गिरीशभाऊ महाजन यांचा चाळीसगाव वकील संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास वकील संघाचे पदाधिकारी, जेष्ठ विधिज्ञ तसेच सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान जेष्ठ विधिज्ञ साहेबराव पाटील तसेच वकील संघाचे अध्यक्ष ॲड. धीरज पवार यांनी मनोगत व्यक्त करत ना. गिरीशभाऊ महाजन आणि आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे आभार मानले. चाळीसगावच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या न्यायालयाच्या मागणीला अखेर यश मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

यावेळी वकील संघाकडून चाळीसगावमध्ये अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याची मागणी देखील करण्यात आली. ही मागणी रास्त असल्याचे मान्य करत ती पूर्ण करण्याचे आश्वासन ना. गिरीशभाऊ महाजन यांनी दिले. तसेच अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन लवकरच करण्यात येणार असून पुढील दोन वर्षांत भव्य इमारत उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी जागा उपलब्ध करून घेणे व निधी मंजुरीपर्यंतचा संपूर्ण प्रवास सविस्तर मांडला. या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळवण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ॲड. रणजीत पाटील यांनी केले. वकील संघाची मागील ४२ वर्षांची मागणी पूर्णत्वास आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, अलीकडेच माजी खासदार उन्मेष पाटील यांनी बिलाखेड शिवारातील न्यायालयाच्या जागेबाबत बेकायदेशीरतेचा आरोप करत शंका उपस्थित केली होती. या पार्श्वभूमीवर वकील संघाने तीव्र प्रतिक्रिया देत अशा वक्तव्यांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचा आरोप केला. न्यायालयासारख्या विकासात्मक प्रकल्पाला विरोध करून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा निषेध वकील संघाने व्यक्त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonOn behalf of Chalisgaon Lawyers AssociationWater Resources Minister Na. Girishbhau Mahajan was felicitated

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 सप्टेंबर 2026 !

September 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

September 8, 2026
Next Post

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

BREAKING : खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण

October 1, 2020

पुण्यात १ जानेवारीला एल्गार परिषद !

December 24, 2020

भुसावळ विभागांतर्गत रेल्वेगाड्यांना थांबा द्या ; खा. रक्षाताई खडसे यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी !

July 27, 2022

सुरतमध्ये फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना ट्रकनं चिरडलं, १३ जणांचा मृत्यू

January 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group