भुसावळ (प्रतिनिधी) आज दि. ६/१२/२० रोजी भुसावळ शहर कॉग्रेस, कमेटी अल्पसंख्यॉक विभाग, महीला कॉग्रेस, युवा कांग्रेस कमेटी व सर्व फ्रन्टल तर्फे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ६४ व्या महापरिनिर्वाण दिन शहर अध्यक्ष रविन्द्र नीकंम जिला कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग चे अध्यक्ष मो मुनव्वर खान, अनुसूचित जाति विभाग चे समन्वय, भगवान मेढे, यानी बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतीमेला पुष्प हार अर्पित करून विनंम्र अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे असे घोषणा देऊन साजरी केली. या प्रसंगी शहर अल्पसंख्यॉक विभाग चे अध्यक्ष सलीम गवली, तालुका अध्यक्ष अकील शाह, युत कॉग्रेस चे अध्यक्ष ईम्रान खान, महीला कॉग्रेसचे रानी खरात, संतोष सालवे, हमीदा गवली, यास्मीन बानो, सुजाता सपकाडे, सपना पगारे, जवरे मेडम, विलास खरात, जानी गवली, सागर कुरैशी, शैलेश अहीरे व अनेक पदाधिकारी व कार्यकरते उपस्थित होते.