TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संभाजी ब्रिगेड व अ.भा.मराठा महासंघाच्या वतीने धरणगावात छ.संभाजी राजेंना अभिवादन !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 15, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथे संभाजी ब्रिगेड (सामाजिक) व मराठा महासंघाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तत्पूर्वी संभाजी ब्रिगेड व मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांकडून छ. शिवाजी महाराजांच्या स्मारक परिसरातील साफसफाई करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रम पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या तत्पूर्वी अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष भिमराव पाटील व सामाजिक कार्यकर्ते किशोर वाणी यांच्या हस्ते छ. शिवरायांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात आले. तद्नंतर स्वराज्याचे धाकले धनी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, अधिकृत पत्रकार संघाचे शहराध्यक्ष विनोद रोकडे, हेमंत माळी, योगेश येवले, प्रथम सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

READ ALSO

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याविषयी माहिती मनोगतातून व्यक्त करताना म्हटले की, स्वराज्याचे धाकले धनी संभाजी महाराजांचे वर्णन इतिहासात शूर, पराक्रमी, स्वराज्यरक्षक आणि निधड्या छातीचा योद्धा अशी केली जाते. छ. संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र. त्यांनी शिवरायांनंतर स्वराज्याची तलवार एक हाती पेलली. महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी “बुधभूषणम” नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला आहे. राजेंच्या शौर्य आणि ज्ञानाबद्दल भारतात नव्हे तर सकल विश्वातील तरुणाईमध्ये खूप आकर्षण आहे. यावेळी महाराजांच्या जयंतीनिमित्त चेतन जाधव, नामदेव मराठे, जितेंद्र पाटील, किशोर पवार, सागर दुर्गे, रुपेश जाधव, चेतन पाटील, गणेश भोई, अरबाज पठाण, प्रफुल्ल मराठे, हेमंत पवार, गोरख देशमुख, पी डी पाटील, यांच्यासह संभाजी ब्रिगेड व अ.भा.मराठा महासंघाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश भदाणे यांनी तर आभार राजेंद्र वाघ यांनी मानले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जुलै 2026 !

July 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 जुलै 2026 !

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 जुलै 2026 !

July 28, 2026
Next Post

नांदेड येथे एक दिवसीय उन्हाळी बालसंस्कार शिबिर उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोदी सरकारमुळे बेरोजगारी वाढली : राहुल गांधी !

September 28, 2024

गावातील सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत स्तरावर होणार ग्राम कृषिविकास समितीची स्थापना

September 30, 2020

शेवगे बु. येथे आ. अनिल पाटील यांच्या हस्ते रस्ता काँक्रिटिकरण कामाचे भूमिपूजन

August 1, 2021

आरएसएस ‘सरकार्यवाह’पदी दत्तात्रय होसबळे

March 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group