TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोरा तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2020
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) बँकेचे दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज आणि तशात अतिवृष्टीमुळे पीक हातातून गेल्यामुळे पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील वृद्ध शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. संतोष धना पाटील (वय ६५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

 

READ ALSO

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

सातगाव डोंगरी येथील संतोष धना पाटील (वय ६५) यांनी यंदा कपाशी पेरली होती. परंतू परतीच्या पावसामुळे कपाशीचे मोठे नुकसान होण्याच्या भीतीमुळे संतोष पाटील हे चिंतीत होते. तशात त्यांच्यावर बँकेचे दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज होते. याच विवंचनेतून त्यांनी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतात औषध प्राशन करून आत्महत्या केली. संतोष पाटील यांचा शेतातील मृतदेह पाहून त्यांच्या पत्नीने हंबरडा फोडला. शेजारील शेतातून मेहबूब फकीर यांनी धाव घेत, पाटील यांना पाचोरा येथील सरकारी दवाखान्यात नेले.परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
Next Post

पुरात वाहून गेल्याने कासोदा येथील एकाचा मृत्यू ; दुसऱ्याचा शोध सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बाबो ! बहिणीच्या नणंदेवर ‘तिचा’ जडला जीव ; दोघींची लव्हस्टोरी ऐकून व्हाल हैराण !

January 16, 2022

धक्कादायक : लग्नासाठी मानसिक छळ, युवकाची आत्महत्या ; तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल !

February 9, 2022

‘तुम्हारे पास जो है वो निकाल के दो’, भुसावळात पिस्तुलाच्या धाकावर व्यापाऱ्याला लुटले !

May 12, 2023

हॉटेलमधील वेटर दीड लाख घेऊन झाला पसार ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल !

February 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group