TheClearNews.Com
Tuesday, February 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा काँग्रेस कडून रुग्णांना फळवाटप

vijay waghmare by vijay waghmare
December 9, 2024
in चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय)पक्षाच्या वतीने आज दिनांक ०९डिसेंबर २०२४ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे रुग्णांना जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय अँड.भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहुन काँग्रेस पक्ष व सोनियाजी च्या बाबतीत चांगल्या भावना व्यक्त केल्यात,यावेळी रुग्णालयाचे प्रमुख डॉ.सुरेश पाटील,डॉ.तृप्ती पाटील,डॉ.पवन पाटील,डॉ.प्रसाद पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री सुरेश सिताराम पाटील,तालुकाध्यक्ष श्री.संजीव सोनवणे,शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व संचालक श्री.नंदकिशोर सांगोरे,जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस श्री.अजबराव पाटील,जेष्ठ कार्यकर्ते श्री. गोविंदा बापू महाजन माजी तालुकाध्यक्ष श्री.प्रदीप लिंबा पाटील,चोपडा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री.गोपाल नवल धनगर,चोसाकाचे संचालक श्री शिवाजी अभिमन देसले,चोसाका संचालक श्री शरद युवराज धनगर,सूतगिरणी संचालक श्री राजेंद्र भास्कर पाटील,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख अब्दुल शेख हमीद,पंचायत समितीचे माजी सभापती श्री.प्रमोद जुलाल पाटील,श्री.लक्ष्मण काविरे,श्री.ज्ञानेश्वर धनगर,श्री.अशोक साळुंखे,श्री.यशवंत खैरनार,शेख आरिफ शेख सिद्दिकी, श्री किरण प्रतापराव सोनवणे,श्री.विक्रम काशिनाथ पाटील सर,श्री.जी.सी.आप्पा पाटील,श्री.अशोक पाटील,श्री.शांताराम लोहार,श्री.युवराज पाटील,श्री.किशोर पाटील,श्री.प्रवीण पाटील,श्री.धनंजय पाटील,श्री.अनिल पाटील,चेतन बाविस्कर श्री.अविनाश पाटील,श्री.राजकुमार सोनवणे,माजी नगरसेविका फातिमाबी ताई,पठाण,माजी महिला शहराध्यक्ष प्रा.सौ.माया शिंदे,सौ.अनिता सांगोरे,सौ.दिपाली पाटील,सौ.क्रांती क्षीरसागर,सौ.प्रीती राऊतोळे,सौ.राजश्री निकम,शिरीन सैय्यद मॅडम,सौ.कांचन पाटील,सौ.सुवर्णा पाटील,सौ.कीर्ती मोरे,सौ.पुष्पा दाभाडे,सौ.शुभांगी पाटील,महेबुब तेली,इलियास पटेल,आदी नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChopdaChopra Congress distributes fruits to patientsOn the occasion of Shrimati Soniaji Gandhi's birthday

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

जळगाव गोळीबार प्रकरणातील फरार दोघांनाही अटक, मोटारसायकलसह गावठी पिस्तूल जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड येथील हिरव्या तलावाच्या पुनरुज्जीवनास १ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर !

March 17, 2023

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीची नोटीस

July 3, 2022

धरणगाव तालुक्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल !

December 7, 2021

मुक्ताईनगर पोलिसांची वॉश आऊट मोहीम : तीन ठिकाणी धाड ; लाखोंची गावठी दारू नष्ट !

April 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group