TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘महात्मा गांधी आणि पोलीस’ विषयावर पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांचे ऑनलाईन व्याख्यान !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे (गांधीतीर्थ) २ ऑक्टोबर रोजी विश्व अहिंसा दिवस, चरखा जयंती तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या (१५३ व्या) आणि लालबहादूर शास्त्री यांच्या (११८ व्या) जयंतीच्या औचित्याने विशेष ऑनलाईन कार्यक्रम आयोजला आहे. या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये ‘महात्मा गांधी आणि पोलीस’ या विषयावर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे सुसंवाद साधतील.

याच कार्यक्रमात गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीयस्तरावरील एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. सदर कार्यक्रम गांधीतीर्थच्या फेसबुक व युट्युब चॅनलवर थेट प्रक्षेपीत करण्याची व्यवस्था केली आहे. या कार्यक्रमास सहभागी व्हावे असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे केले आहे.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

२ ऑक्टोबरला दरवर्षी सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान ‘अहिंसा सद्भावना रॅली’ काढली जाते. कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीत सर्व नियम पाळून मोजक्या संख्येने प्रातिनिधिक रॅली काढली जाणार आहे. महानगरपालिका ते गांधी उद्यान या दरम्यान ही रॅली होईल. त्यानंतर सकाळी ८.०० ते ९.३० दरम्यान होणाऱ्या ऑनलाईन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन आयंगार असतील. जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन उपस्थितांना अहिंसेची शपथ देतील. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील एकांकिका स्पर्धेत दोन्ही गटात विजेत्या ठरलेल्यांची नावे जाहीर होतील.

‘महात्मा गांधी आणि पोलीस’ डॉ. मुंढे यांचे वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यान

गांधीतीर्थ येथे विविध विषयांवर संशोधन होत असते. एकदा जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गांधी तीर्थला भेट दिली असता महात्मा गांधीजी आणि पोलीस याबाबत काही नवीन, रोचक व अभ्यासपूर्ण माहिती उपलब्ध आहे का? याबाबत संशोधकांशी चर्चा केली. त्यांना त्या चर्चेतून सविस्तर माहिती मिळाली. ‘महात्मा गांधी आणि पोलीस’ या विषयावर आपण सखोल अभ्यास करू, संशोधन करू असा निश्चय पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी केला. त्याचा आरंभ म्हणून त्यांनी या विषयावर व्याख्यान देण्यास उत्सुकता दर्शविली त्यानुसार हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण विषय पुढे आलेला आहे.

अखंड सूत कताई कार्यक्रम

महात्मा गांधीजींनी श्रम आणि एकतेला महत्त्व दिलेले आहे. चरख्यावर सूत कताई हे श्रमाचे प्रतिक मानले जाते. श्रमाला प्रतिष्ठा मिळण्यासाठी २ ऑक्टोबर हा दिवस ‘चरखा दिवस’ साजरा केला जातो. चरखा दिनाच्या औचित्याने गांधी तीर्थमध्ये अखंड सूत कताई सुद्धा करण्यात येणार आहे. या दिवशी गांधीतीर्थला भेट देण्यासाठी आलेल्या अभ्यागतांना देखील या सूतकताईमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय एकांकीका स्पर्धेच्या विजेत्याबाबत उत्कंठा

यावर्षी महात्मा गांधीजींच्या १५३ व्या जयंतीच्या औचित्याने गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे दोन गटाकरीता विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी प्रथमच भरघोस रक्कम पारितोषिके असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील एकांकीका स्पर्धा घेण्यात आली. दोन्ही गट मिळून एकूण १२६१ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. निवड समितीच्या सदस्य, परीक्षकांनी पात्र ६५ एकांकीका व्हिडीओंची निवड केली. त्यातील ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पहिल्या गटातून ४० एकांकीका तर ११ वी ते खुल्या गटासाठी २५ एकांकीका स्पर्धेसाठी पात्र ठरल्या. त्या सर्व ६५ एकांकीका व्हीडीओला गांधी तीर्थच्या सोशल मीडियाच्या लाईक्स मूल्यांकनासाठी (पब्लिक पोल) ठेवल्या होत्या. मिळालेल्या लाईक्स व परीक्षकांचा निर्णय विचारात घेऊन विजेते ठरविण्यात येणार आहेत. भारतभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. त्यातील विजेत्यांची घोषणाही होणार आहे. या कार्यक्रमास सहभागी व्हावे असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे करण्यात आलेले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
Next Post

पोटच्या मुलाच्या आजाराच्या खर्चाने त्रस्त, बापाने ५ वर्षाच्या लेकराला पंचगंगेत फेकलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंतप्रधान मोदी अजाण बालकाप्रमाणे निरागस आणि निष्पाप ; सामनाच्या अग्रलेखातून टीका !

September 6, 2022

शेतात विजेच्या तारेचा स्पर्श ; मायलेकराचा दुर्दैवी मृत्यू !

June 30, 2023

ऊर्जा संवर्धन : आज व उद्यासाठी

April 17, 2022

शरद पवारांनी सत्य सांगितलं पण ते अर्धसत्य आहे : देवेंद्र फडणवीस

March 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group