TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोटच्या मुलाच्या आजाराच्या खर्चाने त्रस्त, बापाने ५ वर्षाच्या लेकराला पंचगंगेत फेकलं !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर (वृत्तसंस्था) पाच वर्षाच्या मुलाच्या आजाराच्या खर्चाला कंटाळून जन्मदात्या बापाने त्याला पंचगंगा नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील कबनूर गावात हा प्रकार घडला. अफान सिकंदर मुल्ला असे पाच वर्षीय मुलाचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदर हुसेन मुल्ला (वय ४८) मुल्ला हे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या परिवारासोबत कबनूर येथे राहतात. त्यांना पाच वर्षाचा अफान नावाचा मुलगा आहे. मात्र, लहान असल्यापासून त्याला एका आजाराने वेढल्याने मुल्ला कुटुंबीय सतत आर्थिक संकटात होते. या खर्चाला कंटाळून सिकंदर मुल्ला यांनी दोन महिन्यांपूर्वी घर सोडून पलायन केले. त्यांच्या पत्नी आणि मेव्हण्याने त्यांचा शोध घेतला. त्यावेळी मुलाला सोडून न जाण्याचा दम दिला. मुलाच्या आजारामुळे मुंबईला होणाऱ्या वारंवार फेर्‍या आणि खर्च यामुळे कंटाळलेल्या सिकंदर मुल्ला यांनी गुरूवारी रात्री सायकलवरून पंचगंगा नदीत मोठ्या पुलावरून पाच वर्षाच्या मुलाला थेट फेकून दिले. त्यानंतर स्वतः घरी येऊन नातेवाईकांना मुलाला फेकून दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, यावर कोणाचा विश्वास बसला नाही. मुलगा बेपत्ता असल्याची खात्री पटल्याने नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली त्यानुसार वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडे सिकंदर मुल्ला यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार यांना अटक करण्यात आली आहे.

READ ALSO

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
Next Post

विश्वास नांगरे-पाटील महाविकास आघाडी सरकारचे माफिया : किरीट सोमय्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परीक्षेत कॉपी करण्यासाठी विद्यार्थ्याचा हायटेक जुगाड ; पाहून थक्क व्हाल !

April 7, 2022

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची राजीनाम्याची घोषणा

July 26, 2021

महापौर, उपमहापौरांनी अचानक शहरातील रुग्णालयांना भेटी

April 17, 2021

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 जून 2025 !

June 21, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group