TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुलाबाईच्या विसर्जनासाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू ; २२ तासानंतर सापडला मृतदेह !

एनडीआरएफ पथकाकडून जलतरणपटूंच्या मदतीने घेतला शोध !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 11, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भुलाबाई विसर्जनासाठी तलावात उतरलेले एकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. रमेश भिका चव्हाण (वय ४१, रा. वसंतवाडी), असे मयताचे नाव आहे. तब्बल २२ तासांनंतर जलतरणपटूंच्या मदतीने सुरू असलेल्या शोधकार्यात एनडीआरएफच्या पथकास अखेर मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास यश आले होते.

काही भुलाबाईंचे विसर्जन झाल्यानंतर पाण्यात बुडाला !
जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथी रमेश भिका चव्हाण एका खासगी कंपनीत हमाली काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. सोमवारी गावातील काही मुली भुलाबाई विसर्जनासाठी तलावावर गेलेल्या असताना त्या ठिकाणी रमेश चव्हाण काठावरून भुलाबाई घेऊन पाण्यात नेत होते. काही भुलाबाईंचे विसर्जन झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास चव्हाण हे पाण्यात बुडाले. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

आपत्ती व्यवस्थापन पथकाच्याने तलावामध्ये बोट व गळाच्या सहाय्याने घेतला शोध !
मंगळवारी सकाळी आठ वाजेपासून आपत्ती व्यवस्थापन पथकाच्याने तलावामध्ये बोट व गळाच्या सहाय्याने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास पट्टीच्या पोहणाऱ्यांनी चव्हाण यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढल्यानंतर तत्काळ रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत चव्हाण यांना मयत घोषीत केले. रमेश चव्हाण यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुल, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ विकास सातदिवे हे करीत आहेत.

२२ तासानंतर सापडला मृतदेह !
आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने संपूर्ण तलावात बोटीच्या सहाय्याने रमेश चव्हाण यांचा शोध घेतला. मात्र दुपारी दीड वाजेपर्यंत त्यांना मृतदेह मिळून आला नाही. अखेर मुक्ताईनगर येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलविण्यात आले. त्यांनी अडीच वाजता तलावात उडी घेतली. त्यानंतर सव्वातीन वाजता चव्हाण यांचा शोध लागल्यानंतर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी रमेश चव्हाण यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

तापी पुलावरील खड्डे अखेर बुजवले, बांधकाम खात्याला त्रिवार धन्यवाद : कॉ. अमृत महाजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उंबरखेड येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते राज्यातील सर्वात मोठ्या घरकुल कॉलनीचे भूमिपूजन !

August 9, 2024

काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; बोलावली तातडीची बैठक

November 12, 2020

जळगाव जिल्ह्यातील बांधकाम मजुरांना नाव नोंदणीचे आवाहन

September 22, 2021

अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्यासाठी कटकारस्थान सुरु : नवाब मलिक

November 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group