TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील बांधकाम मजुरांना नाव नोंदणीचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाने कामगार विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी करुन त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येतो. त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील बांधकाम मजुरांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकात बिरार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

जुलै २०२० पासून बांधकाम कामगारांची नोंदणी ही ऑनलाईन पध्दतीने केली जाते. मॅन्युअल पध्दतीने होणारी नोंदणी पूर्णत: बंद केली आहे. १८ ते ५९ वर्षे वयोगटातील पात्र बांधकाम कामगारांनी www.mahabocw.in या संकेतस्थळावर जावून ३७ रुपये (नोंदणी शुल्क २५ रुपये व एक वर्षाचे अंशदान शुल्क १२ रुपये ) भरून नोंदणी करु शकतात. नूतनीकरणासाठी वार्षिक अशंदान १२ रुपये शुल्क आहे. त्यासाठी त्यांनी मागील वर्षभरात किमान ९० दिवसांचे बांधकाम केल्याचे नियोक्त्याचे किवा स्थानिक प्राधिकरणाचे (ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ) प्रमाणपत्र तसेच आवश्यक दस्तऐवज दाखल करणे आवश्यक आहे.

READ ALSO

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

शुल्क भरल्याबाबतची रीतसर पावती अर्जदारास देण्यात येते किंवा अर्जदार वरील संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने देखील शुल्क भरु शकतो. नोंदणीसाठी अथवा विविध लाभांसाठी नमूद शुल्का व्यतिरिक्त कोणतीही रक्कम मंडळामार्फत अथवा या कार्यालयामार्फत स्वीकारली जात नाही. त्यासाठी मंडळामार्फत / कार्यालयामार्फत कोणतीही व्यक्ती, एजंट, दलाल, पंटर व संघटना तसेच सामाजिक संघटनांची नियुक्ती केलेली नाही. अशाप्रकारे कोणीही व्यक्ती अथवा कार्यालयीन कर्मचारी हे वैयक्तिक पैशांची मागणी करीत असल्यास बांधकाम कामगारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. तसेच संबंधित व्यक्ती विरोधात स्थानिक पोलिस ठाणे किंवा लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, जळगाव अथवा सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव कार्यालयाशी संपर्क साधावा. अशा प्रकारे कोणीही व्यक्ती वैयक्तिक पैशांची मागणी करीत असल्यास त्यास सहाय्यक कामगार आयुक्त जळगाव कार्यालय जबाबदार राहणार नाही याची सर्व बांधकाम कामगारांनी नोंद घ्यावी.

तसेच बांधकाम कामगारांच्या व्यतिरिक्त इतर व्यवसायांत काम करणाऱ्या व स्वयंरोजगार करणाऱ्या किंवा शेती करीत असलेल्या तसेच शिक्षण घेत असलेल्या व्यक्तींनी अथवा इतर बोगस व्यक्तींनी खोटे/बनावट दस्तऐवज दाखल करुन बांधकाम मंडळात नोंदीत होवू नये. अन्यथा अशा बोगस दस्तऐवज दाखल करुन नोंदणी करणाऱ्या व्यक्तींविरुध्द संबंधित पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार, ठेकेदारांनी त्यांच्याकडे कार्यरत असलेल्याच पात्र बांधकाम कामगारांना किमान ९० दिवसांचे काम केल्याचे नियाक्त्याचे प्रमाणपत्र देण्याची काळजी घ्यावी. बांधकामाशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना किमान ९० दिवसांचे बांधकाम केल्याचे प्रमाणपत्र देवू नये. असे आढळून आल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार, ठेकेदाराविरुध्द संबधित पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करुन संबधितांचा बांधकाम परवाना रद्द करण्याची शिफारस करण्यात येईल. असेही बिरार यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
Next Post

२८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग : दिवसा अर्ज दाखल केल्यानंतर शाब्दिक चकमक, रात्री तरुणावर गोळीबार !

October 30, 2024

एरंडोल : सिमेंटच्या टँकरवरील नियंत्रण सुटले; चालकासह पादचारी ठार !

November 27, 2024

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने जनजागृती कार्यक्रम !

August 2, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कालची सभा म्हणजे लाफ्टर सभा : देवेंद्र फडणवीस

May 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group