TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ध्येयवेडी लोकच इतिहास घडवितात : पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर

मंगरूळ येथे स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे उदघाटन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 14, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) स्वप्न इतकी मोठी बघा की लोकांनी वेडे म्हणून हसले पाहिजे कारण ध्येयवेडी लोकच इतिहास घडवितात असे प्रतिपादन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी तालुक्यात मंगरूळ येथील मुलींच्या मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राच्या उदघाटनप्रसंगी केले.

मंगरूळ येथील स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक व डॉ. अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे नामकरण आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासकेंद्र उदघाटनप्रसंगी माजी आमदार डॉ. बी एस पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपप्राचार्य डॉ. एस ओ माळी, ग स बँकेचे माजी चेअरमन झाम्बर पाटील, नौदलाचे ग्रुप कॅप्टन अविनाश पाटील, ऍड सूर्यवंशी संस्थाचालक जयवंतराव पाटील, रवींद्र पाटील, संस्थेच्या संस्थापक सुहासिनी पाटील, चेअरमन श्रीकांत पाटील प्रमुख अतिथी म्हणून हजर होते. यावेळी अभ्यासिकेस आय जी प्रतापराव दिघावकर यांच्यातर्फे एक लाखाची पुस्तके आणि चार संगणक देण्यात आले.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

आयजी पुढे म्हणाले की, मी अवघ्या १२०० रुपयात आयजी झालो आहे. सर्व प्रकारची पुस्तके याठिकाणी उपलब्ध असून तलाठी, पोलीस पासून उच्च अधिकारी पर्यंत कोणत्याही परीक्षेसाठी सुविधा उपलब्ध आहेत त्याचा मुलींनी लाभ घ्यावा. चेअरमन श्रीकांत पाटील यांनी परिसरातील जास्तीत विदयार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करावेत मी सर्वोतोपरी मदतीसाठी तयार आहे असे आश्वासनही दिले. माजी आमदार डॉ. बी एस पाटील म्हणाले की, सर्वसामान्य शेतकरी, गरीब विद्यार्थी, मुलींची जाण ठेवून त्यांची प्रगती करण्याचे उत्कृष्ट कार्य एक वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत आहे, हे निश्चित गौरवस्पद आहे. स्मिता वाघ म्हणाल्या की, ग्रामीण भागातील मुलींसाठी त्यांच्या उच्चाटनासाठी दिघावकर यांनी घेतलेला ध्यास वाखाणण्याजोगा आहे.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रगती काळे, नंदिनी पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेचा माजी विद्यार्थी योगेश पाटील , शिक्षक व्ही ए पवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले. कर्यक्रमास उपसरपंच संजय पाटील, हिरालाल पाटील, रामकृष्ण वाणी, किशोर पाटील, विश्वास पाटील, धनराज पाटील, प्रफुल पाटील, वाल्मिक पाटील, संदीप पाटील, चंद्रशेखर पाटील, श्रुती पाटील, सुनील शिंपी, श्रीनाथ पाटील विद्यार्थी व मंगरूळ ग्रामस्थ हजर होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
अमळनेर

जी.एस. हायस्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

January 12, 2026
अमळनेर

सासूला मारहाण करत जावयाने दागिने नेले चोरुन

December 9, 2025
Next Post

मनियार बिरादरीच्या वार्षिक सभेत १२ ठराव संमत ; नवदांपत्यसह पालकांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात मास्कमुक्ती होणार का? ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान

March 30, 2022

जयश्रीताई महाजन यांची स्वच्छ प्रतिमा शहराला विकासाची नवसंजीवनी देईल; जळगावकरांचा आशावाद

November 14, 2024

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यात आणखी तिघांना अटक !

June 17, 2021

जास्तीत जास्त यश मिळवणं हा आमचा प्रयत्न राहील : चंद्रकांत पाटील

January 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group