TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गांधी जयंतीनिमित्त ‘गांधीतीर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ चे आयोजन

गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम ; सहभागाचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

जळगाव(प्रतिनिधी) : गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधी जयंती व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या निमित्ताने दि. २ ऑक्टोबर २०२२ रोजी जळगाव शहरस्तरावरील ‘गांधीतीर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ चे आयोजन करण्यात आले आहे. गांधी विचार व भारतीय स्वातंत्र्याच्या सामान्य ज्ञानावर आधारित ही स्पर्धा आहे. चार वेगवेगळ्या फेऱ्यांमधून होणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात दि. २५ सप्टेंबरच्या प्राथमिक फेरीने होईल व रविवार, दि. २ ऑक्टोबर रोजी अंतिम मौखिक फेरी होईल. प्रथम तीन संघांना अनुक्रमे रु. ५०००/-, रु. ३०००/- व रु. २०००/- ची रोख पारितोषिके व प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात येईल.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एका शाळेतून जास्तीत जास्त पाच विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येईल. या नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची दि. २५ सप्टेंबर रोजी ३० मिनिटांची ४५ प्रश्नांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) स्वरूपाची असेल. अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल सेकंडरी, मू. जे. महाविद्यालयाजवळ होणाऱ्या या लेखी परीक्षेत बरोबर उत्तराला दोन गुण देण्यात येईल तर चुकीच्या उत्तराला -१ गुण देण्यात येईल. पहिल्या चाचणी फेरीतून ४० विद्यार्थ्यांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात येईल. एका शाळेतील जास्तीत जास्त दोन विद्यार्थ्यांचा यात समावेश असेल. दुसरी व तिसरी फेरी मौखिक (ओरल) स्वरूपाची असेल. या दोनही फेऱ्या १ ऑक्टोबर रोजी कांताई सभागृहात होतील. यात विविध विषयांच्या अनुषंगाने प्रत्येकी ६ राऊंड घेण्यात येईल. अंतिम फेरी २ ऑक्टोबर रोजी ५ राऊंडची असेल व यातील रॅपिड फायर राऊंड हा निगेटिव्ह मार्किंगचा असेल. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांनी आपल्या शाळेतील इ. ८ वी ते १० वीच्या वर्गातील जास्तीत जास्त ५ विद्यार्थ्यांची नोंदणी दि. २३ सप्टेंबरपूर्वी करावी. अधिक माहिती व नोंदणीसाठी स्पर्धा संयोजक गिरीश कुळकर्णी यांचेशी ९८२३३३४०८४ किंवा चंद्रशेखर पाटील ९४०४९५५२२० या क्रमांकावर संपर्क करावा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
Next Post

बकाले वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : त्याच्या 10 पिढ्याला आठवण व्हावी, असं काही केल पाहिजे ; अजित पवार भडकले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : लग्न समारंभातून नववधूचे ४ लाख ६० हजारांचे दागिन्यांची चोरी !

July 15, 2024

धरणगावात नेहरू युवा केंद्र आयोजित तालुका स्तरीय स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

January 22, 2025

लतादिदींच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त स्वरस्वती संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन !

February 7, 2023

आर्यन खान प्रकरणातील NCB चा पंच किरण गोसावीवर गुन्हा ; पालघरमधील दोघांना फसवले

October 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group