TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : लग्न समारंभातून नववधूचे ४ लाख ६० हजारांचे दागिन्यांची चोरी !

vijay waghmare by vijay waghmare
July 15, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसीतील सुरभी लॉन येथे एका लग्न समारंभातून नववधूचे सुमारे ४ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी १४ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतीश गुलाबराव जाधव (वय-५२,रा. कोल्हे नगर जळगाव) यांच्या मुलीच्या लग्नाचे आयोजन एमआयडीसीतील सुरभी लॉन येथे रविवार १४ जुलै रोजी करण्यात आले होते. या अनुषंगाने नववधूचे सर्व दागिने, रोकड आणि मोबाईल एका पिशवीत ठेवून सतीश जाधव यांच्या पत्नीकडे संभाळण्यासाठी दिले होते. त्यांनी ते दागिने हॅण्डबॅगमध्ये ठेवलेले होते. दरम्यान दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास लग्न समारंभ कार्यक्रम सुरू असताना सतीश जाधव यांच्या पत्नी या काही कामानिमित्त बाहेर गेल्याने त्यांच्या हातातील दागदागिन्यांची हॅन्डबॅग हॉलच्या एका कोपऱ्यात ठेवली होती, त्यांचे काम आटोपून त्या परत बॅगेकडे आले असता, त्यांना दागिन्यांची बॅग दिसून आली नाही. लग्न समारंभात संपूर्ण शोधाशोध करत नातेवाईकांनी विचारपूस करण्यात आली. परंतु दागिन्यांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही अखेर सतीश जाधव यांनी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे करीत आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
Next Post

धरणगाव नगरपरिषदेतर्फे "मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण" योजनेसाठी मदत कक्षाची स्थापना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दोघीही मुलीचं झाल्याने पतीसह सासू सासर्‍यांकडून छळ; तालुका पोलिसात गुन्हा

February 1, 2021

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन ; शेतकऱ्यांसाठी पर्वणी

March 11, 2022

साकळी येथे आपल्या घरीच किल्ला बनवा स्पर्धेचे आयोजन !

October 19, 2020

जळगावातील गणपती नगरातून चोरट्यांनी लांबविली दुचाकी, रामानंदनगर पोलिसात गुन्हा

March 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group