TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव येथे १३ नोव्‍हेंबर रोजी महाशिबिराचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2022
in कोर्ट, चाळीसगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (जिमाका) : नागरिकामंध्‍ये विविध शासकीय विभागांच्‍या योजनांची जनजागृती व प्रचार, प्रसार होण्‍याकरीता व शासनाच्‍या योजनांचा लाभ मिळवून देणेकरीता तसेच मोफत विधी सहाय्य व काय्रदेविषयक जनजागृती करण्‍याकरीता स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवाअंतर्गत १३ नोव्‍हेंबर रोजी राष्‍ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि. संचालित, नानासाहेब, य. ना. चव्‍हाण, कला विधीज्ञ व वाणिज्‍य महाविद्यालय, चाळीसगाव येथे महाशिबिराचे आयोजन करण्‍यात आलेले आहे.

राष्‍ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्‍च न्‍यायालय व महाराष्‍ट्र राज्‍य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्‍यायालय, मुंबई यांच्‍या निर्देशानुसार आणि एम.क्‍यु.एस.एम.शेख, अध्‍यक्ष, जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश जळगाव यांच्‍या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्‍यात आलेले आहे.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

महाशिबिराच्‍या आयोजनासाठी ९ नोव्‍हेंबर रोजी जिल्‍हाधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्‍यात आलेले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील उपस्थित होते. सभेमध्‍ये संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्व शासकीय विभागांना एक एक स्‍टॉल उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार असून नागरिकांनी महाशिबिराच्‍या आयोजनाचा लाभ घ्‍यावा असे आवाहन ए.ए. के. शेख, सचिव, जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्‍यायाधीश व‍रीष्‍ठ स्‍तर, जळगाव यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
जळगाव

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

October 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
Next Post

संजय राऊतांनी केले अंधारेचे कौतुक....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : नगरपरिषद/नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांसाठी १४ मे पर्यंत मुदत

May 6, 2022

जळगाव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी आणि समाजबांधवांच्या सत्कार समारंभाचे आयोजन !

July 6, 2023

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

September 7, 2022

धक्कादायक : जीएसटी घोटाळ्यातील संशयिताकडे मागील महिन्यात झाली होती २३ लाखांची घरफोडी !

March 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group