TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त फैजपूर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 17, 2020
in फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपुर (प्रतिनिधी) शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे फैजपुर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. देशाचे नेते महाविकास आघाडीचे संस्थापक आदरणीय शरद पवारसाहेबांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.

तसेच शरद पवारांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त विविध योजना राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची जी कमतरता सध्याच्या घडीला आहे ती भरून काढण्यासाठी पक्षातर्फे रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात येत आहेत. येथील मौलाना आझाद व्यापारी संकुलमध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार मनीष दादा जैन यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक होते. प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांची होती. तर सोबत माजी जिप सदस्य रमेश नागराज पाटील यावल, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मुकेश येवले, नगरसेवक शेख कुर्बान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक, नगरसेवक कलिम मन्यार, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील, धार्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील, अय्युब, बोदळे नाना, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस उसामा रऊफ खान, कामकार नेते दिलीप कांबळे, अजित बेहरा, डॉ. दानिश एजाज, ओबीसी तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे, काँग्रेस युवक विधानसभा अध्यक्ष वसिम जनाब, अल्पसंख्याक प्रवक्ता शेख शाकीर, जिल्हा उपाध्यक्ष फयाज खान, बामणोदचे गुणवंत निळ, चिनावलचे इरफान सेठ, कोसगावचे विनोद पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे यावल शहराध्यक्ष हितेश गजरे, रावेरचे गयासोद्दीन काजी, साजिद शेख, मुद्दसर जनाब, सामाजिक न्याय शहराध्यक्ष अशोक भालेराव, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विनोद कोल्हे, संजय रल, सरफराज तडवी, अस्लम तडवी, सद्दाम मन्यार, देवा चौधरी, माजी नगरसेवक रामा चौधरी, आरीफ तडवी, मुस्तकीम कुरेशी, अख्तर पहेलवान, कपील पहेलवान, मतिन मलक, राजु दिपके, किरण मेढे, बोरखेडा येथील फिरोज तडवी, फैजपूर येथील मोहसीन तडवी, विजय मेढे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. रक्तदान शिबिराचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अनवर खाटीक यांचेसह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

READ ALSO

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

फैजपूर

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
गुन्हे

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तीन वेळेस गर्भपात ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
फैजपूर

‘सुज्ञा’ने दहावी परीक्षेत मिळविले घवघवीत यश !

June 2, 2023
जळगाव

‘प्री वेडिंग शूटिंग’ बंदी… जळगाव जिल्ह्यातील ‘या’ दोन समाजांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय !

April 25, 2023
Next Post

आणखी किती बळी घेणार? संतापलेल्या केजरीवालांनी फाडली भर विधानसभेत कृषी कायद्याची प्रत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात धाडसी चोरी ; सव्वा लाखाचा ऐवज लंपास !

April 6, 2022

चाळीसगाव एकदंत भव्य सांस्कृतिक महोत्सवातील लकी ड्रॉ विजेती ठरली ज्ञानदा दुसे !

September 18, 2024

विकेल ते पिकेल योजनेतंर्गत उद्या पोलीस मुख्यालयात फळे व भाजीपाला विक्री केंद्राचे उदघाटन

January 3, 2021

सामाजिक संस्थांना शासकीय यंत्रणांशी जोडण्याचा प्रयत्न करणार : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

August 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group