TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धुळे येथे ड्रायव्हिंग स्कुल संचालकांच्या विभागीय संवाद मेळाव्याचे आयोजन

जिल्ह्यातील सर्व मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालकानी उपस्थित रहावे : अँड. जमील देशपांडे

The Clear News Desk by The Clear News Desk
October 29, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) धुळे जिल्हा मोटर ड्रायव्हींग स्कुल असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे (पुणे), यशवंत कुंभार (पुणे), आपटे (पुणे), सुनीता चौहान (कार्याध्यक्ष-ठाणे), विवेक खाडे (ठाणे) अशा वरीष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ड्रायव्हींग स्कुल संचालकांचा विभागीय संवाद मेळावा धुळे येथे आयोजित करण्यात आला आहे.

ड्रायव्हींग स्कुल संचालकांना येणाऱ्या अडचणी, व्यवसायात झालेले बदल, उत्कृष्ट वाहन चालक घडवण्याची जबाबदारी, अपघात मुक्त महाराष्ट्र, याबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक संचालकाने आवर्जून उपस्थित रहावे असा हा मेळावा आहे. आज पर्यंत खान्देशात असा मेळावा झाला नाही. धुळे जिल्हा मोटर ड्रायव्हींग स्कुलचे अध्यक्ष सुनील चौधरी व त्यांचे सर्व सहकारी आपल्या आगमनाची प्रतीक्षा करत आहेत. धुळे येथील रेसिडेंसी पार्क हॉटेल, मुंबई आग्रा हायवे येथे ३० ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

अतिशय तळमळीने पुणे-मुंबई येथील पदाधिकारी आपले प्रश्न मांडत आहेत. आपण त्यांना साथ दिली पाहिजे. टीप-जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी नियुक्तीपण त्याठिकाणी होणार आहे. जळगाव येथील कॅम्प दि. ३० ऑक्टोबरला उघडण्यात येणार नाही. याबाबत परिवहन कार्यालय सहकार्य करत आहे. म्हणून धुळे येथे आपण उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य उपाध्यक्ष अँड. जमील देशपांडे यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर शाहरुखची प्रतिक्रिया काय होती ?, मुकुल रोहतगी म्हणाले...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘डॉक्टर देता का डॉक्टर’ ; मनसेची जळगाव महापालिकेकडे मागणी !

November 29, 2023

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार ५ डिसेंबर २०२२ !

December 5, 2022

अमळनेरात शेतातील विहिरीत एकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ !

July 28, 2024

जिल्ह्यात बियाणे, खतांचा तूटवडा नाही ; तुटवडा भासू नये यासाठी तालुकानिहाय नोडल अधिकारी : जिल्हा परिषद सीईओ अंकित !

June 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group