TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग ; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली असून शिक्षकानेच एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील एका गावातील शाळेत पिडीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ८ वी मध्ये शिकते. सुनील संतोष भागवत हा संशयित आरोपी हा देखील सदर शाळेत शिक्षण म्हणून नोकरीला आहे. सुनील भागवत याने पिडीता अल्पवयीन असल्याचे माहित असूनही पिडीतेसोबत वैयक्तीक संबंध प्रस्तापित करण्याच्या वाईट उद्देशाने पिडीतेच्या आईचा नंबरवर दिनांक १५ जानेवारी ते आज पावेतो वेळोवेळी फोन करून अश्लील संभाषण केले. तसेच दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास पिडीता शाळेत एकटी असतांना तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य केले. या प्रकरणी शिक्षक सुनील भागवत विरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो उपनिरीक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

धरणगाव सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची झालेली मिटिंग बेकायदेशीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला मिळाली ऑनलाईन कोडिंग भाषेची जोड !

January 31, 2023

घरपोच वस्तू वितरण करणाऱ्या कामगार बांधवांना माथाडी कायदा लागू करा : अॅड. जमील देशपांडे

January 15, 2022

तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल ; अनोळखी इसमाविरुद्ध जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

April 9, 2022

विवाहितेवर अत्याचार ; मुक्ताईनगर पोलिसांकडून पिता-पूत्राला अटक !

August 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group